• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :  सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 20, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :  सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | 20 एप्रिल 2026 

मेहरूण तलावाजवळील कांताईनगर येथील जैन ड्रीम स्पेसेस च्या भव्य क्रीडांगणावर सुरु असलेल्या जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 स्पर्धेत रोमांच वाढत आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग चा तिसऱ्या सामना अमळनेर सुहांस जायंटस विरूद्ध जळगाव कोगटा किंग यांच्यात खेळविण्यात आला. नाणेफेक अमळनेर सुहांस जायंटस ने जिंकून कर्णधार शुभम शर्मा याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेकप्रसंगी बीसीसीआयचे पंच विनित कुलकर्णी व जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी पंकज बऱ्हाटे यांच्या हस्ते झाले. जळगाव कोगटा किंगच्या मजबुत फलंदाजीचे दर्शन आज पुन्हा घडले. पहिल्या चार ओव्हर मध्ये ४४ धावा ओम भोसले व जितेंद्र नाईक यांनी जोडल्यात. धोकादायक ठरत असलेल्या भागीदारीला गौरव ठाकूर ने जितेंद्र नाईकची विकेट घेत तोडली. यानंतर सामन्याचे सर्व सुत्रे आपल्या हाती घेत १० उत्तूंग षटकार खेचत ८ चौकारांसह वादळी खेळी करत सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसले याने शतक ठोकले. अवघ्या ६५ चेंडूत १३० धावा करुन त्याने विक्रम रचला. त्याला अक्षय मेघानी २७ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने ३३ धावा करत चांगली साथ दिली. निर्धारीत २० षटकांमध्ये ५ विकेटच्या मोबदल्यात जळगाव कोगटा किंगने २२० धावांचे विशाल लक्ष्य रचले.

पलटवार करताना अमळनेर सुहांस जायंटसची सुरवात अडखळत झाली. कर्णधार शुभम शर्मा ने एकतर्फी किल्ला लढवत ३९ चेंडूत ६८ धावा केल्यात त्या पाच चौकार व ४ षटकार लगावले. मानव टिभीरीवाला याने १९ चेंडूत ३४ धावा केला त्यासाठी त्याने तब्बल चार षटकार खेचले व एक चौकार लगावला. रणजीत निकम याने १५ चेंडूमध्ये चार चौकारांच्या मदतीन २५ धावा करून सामनात रंगत आणली. शेवटी ६ विकेटच्या मोबदल्यात १८९ धावांपर्यंतच अमळनेर सुहांस जायंटसला मजल मारता आली. जळगाव कोगटा किंग संघाकडून मनिष चौहान ने ४ ओव्हरमध्ये ४० धावा देत ३ महत्त्वपूर्ण विकेट पटकाविला. कर्णधार जगदीश झोपे, बिपीन चांगरे प्रत्येकी एक गडी बाद केला. जळगाव कोगटा किंग ३१ धावांनी विजयी झालेत. सलग दोन विजयांसह ४ गुण घेऊन जळगाव कोगटा किंग अव्वल स्थानावर पोहोचला. सलग दुसऱ्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार ओम भोसले याला मिळाला. तर डॉट बॉल साठी राज बेलदार या खेळाडूला सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी दाल परिवारचे प्रेम कोगटा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे राजेंद्र लढ्ढा, चंदन महाजन, विराज कावडीया, अजय अग्रवाल, नितीन पाटील यांची उपस्थीती होती. पंच म्हणून मंगेश नार्वेकर, संदीप गांर्गुेडे यांनी काम पाहिले. तर गुणलेखन म्हणून मोहम्मद फजल यांनी काम पाहिले.

Related Posts

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र
जळगाव

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !
क्राईम

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026
भरदिवसा कोयत्याचा थरार; पत्नीच्या मानेवर सपासप वार करून पती फरार
क्राईम

भरदिवसा कोयत्याचा थरार; पत्नीच्या मानेवर सपासप वार करून पती फरार

June 23, 2026
पाळधीजवळ भीषण अपघात; दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा जागीच मृत्यू
क्राईम

पाळधीजवळ भीषण अपघात; दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

June 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group