• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव मनपातील अभियंत्याच्या लगावली कानशिलात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 3, 2024
in जळगाव
0
जळगाव मनपातील अभियंत्याच्या लगावली कानशिलात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ फेब्रुवारी २०२४

जळगाव शहरातील एका परिसरातील गटारीचे बांधकाम रोखत मनपाच्या युनिट कार्यालयात येवून भुपेंद्र प्रकाश कुलकर्णी (रा. देवेंद्र नगर, महाबळ परिसर) याने महापालिकेचे शाखा अभियंता प्रसाद पुराणिक यांच्या कानशिलात लगावल्याची घटना दि.२ रोजी दुपरी १ वाजेच्या सुमारास घडली. तसेच तू माझा नोकर झाला आहे, असे म्हणत त्याने शिवीगाळदेखील केल्याचे प्रसाद पुराणिक यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

मिळालेल्य माहितीनुसार, शहरातील नूतन वर्षा कॉलनी परिसरात मनपा फंडातून गटारींचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी दि.२ फेब्रुवारी रोजी दुपारी भुपेंद्र कुलकर्णी हा गेला व तेथे ठेकेदार व मिस्तरींना काम लगेच बंद करा असे सांगितले. तसेच शाखा अभियंता प्रसाद पुराणिक यांच्या मोबाईलवर संपर्क साधत गटारीचे चुकीच्या पध्दतीने होत असून गटारीला लेव्हल नसल्याचे सांगत कामावर येण्यास सांगितले. त्यावेळी पुराणिक यांनी मी सर्वेक्षणाचे काम करत असून तुम्ही भाऊच्या उद्याना जवळील युनिट कार्यालयात या, असे सांगितले. त्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास भुपेंद्र कुलकर्णी तेथे आला व शिवीगाळ करत पुराणिक कोण आहे, असे ओरडू लागला. अभियंत्यांनी त्यांची ओळख दिली व काय काम आहे. असे विचारले. त्या वेळी कुलकर्णी याने पुराणिक यांच्या थेट कानशिलात लगावली. त्यात पुराणिक यांचा चष्मा तुटला असून कुलकर्णी याने ‘तुला कोठे तक्रार करायची आहे तू कर, मी पाहून घेईल’ अशी धमकी दिली.

या प्रकरणी पुराणिक यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून भुपेंद्र कुलकर्णी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि प्रदीप बोरुडे करत आहेत. दरम्यान, मनपाच्या सर्व अभियंत्यांनी पोलीस स्टेशन गाठत घटनेच्या निषेध व्यक्त केला.

Tags: #jalgaonabhiyantamahanagarpalikaManpa

Related Posts

गोळीबारात जखमी तरुणाचा मृत्यू !
क्राईम

दाणाबाजारात गावठी पिस्तुलाचा थरार : असोसिएशनच्या अध्यक्षांवर रोखले पिस्तुल; संशयित फरार !

November 29, 2026
कार झाडावर आदळून शिवसेना कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

कार झाडावर आदळून शिवसेना कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू !

November 29, 2026
रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला पोलिसांचा दणका : यावलमधील दोघे सहा महिन्यांसाठी हद्दपार !
क्राईम

रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला पोलिसांचा दणका : यावलमधील दोघे सहा महिन्यांसाठी हद्दपार !

November 29, 2026
marhan
क्राईम

जुन्या मारहाणीचा राग मनात! तिघांनी तरुणाला पट्ट्याने झोडपले !

November 29, 2026
महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयात निबंध स्पर्धा
जळगाव

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयात निबंध स्पर्धा

November 28, 2026
जळगावात शेकडो कार्यकर्त्यांनी केला मनसेत जाहीर पक्ष प्रवेश !
जळगाव

जळगावात शेकडो कार्यकर्त्यांनी केला मनसेत जाहीर पक्ष प्रवेश !

November 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

11

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
गोळीबारात जखमी तरुणाचा मृत्यू !

दाणाबाजारात गावठी पिस्तुलाचा थरार : असोसिएशनच्या अध्यक्षांवर रोखले पिस्तुल; संशयित फरार !

November 29, 2026
कार झाडावर आदळून शिवसेना कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू !

कार झाडावर आदळून शिवसेना कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू !

November 29, 2026
रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला पोलिसांचा दणका : यावलमधील दोघे सहा महिन्यांसाठी हद्दपार !

रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला पोलिसांचा दणका : यावलमधील दोघे सहा महिन्यांसाठी हद्दपार !

November 29, 2026
marhan

जुन्या मारहाणीचा राग मनात! तिघांनी तरुणाला पट्ट्याने झोडपले !

November 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group