• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव – नंदुरबार बसला ट्रकची जबर धडक : ९ प्रवासी गंभीर जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 20, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
जळगाव – नंदुरबार बसला ट्रकची जबर धडक : ९ प्रवासी गंभीर जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० जून २०२५

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विरदेल रोडवर दलवाडे फाट्याजवळ जळगाव – नंदुरबार बस व ट्रकची समोरासमोर धडक झाल्याची घटना दि.१९ रोजी दुपारी अडीच वाजता घडली. अपघातात बसमधील ९ प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना धुळे येथे पाठवण्यात आले आहे. किरकोळ जखमी १२ प्रवाशांवर शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जळगाव येथून नंदुरबारकडे जात असलेली नंदुरबार आगाराची एमएच २० बीएल ४०२५ क्रमांकाच्या बसची समोरून येणाऱ्या एमएच १८ बीझेड ६६१८ क्रमांकाच्या ट्रकशी गुरुवारी दुपारी अडीच वाजता दलवाडे फाट्याजवळ धडक झाली. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

किरकोळ जखमींमध्ये सुरेखा भरत सिंग गिरासे (वय ४७, रा. मेथी), माधुरी प्रशांत चांदेकर बसवाहक (वय ३४, रा. नंदुरबार), सुमनबाई सुका पाटील (वय ७०, रा. शनिमांडळ), गंगाबाई चंद्रसिंग गिरासे (वय ८१, रा. चिलाणे), सखुबाई दशरथ वडर (वय ५०, रा. डांगरी), हिरामण उघडू भिल वय ५३, रा. चिलाणे), राहुल अर्जुन भिल (वय २ वर्षे, रा. चिलाने), सायाबाई अर्जुन भिल (वय २५, रा. चिलाणे), गौरी राजेंद्र शिवदे (वय १३, रा. चिलाणे), खटाबाई पाटील (वय ६८, रा. धमाणे), ललित राजेंद्र शिवदे (वय ११, रा. चिलाणे) यांचा समावेश आहे. यांच्यावर शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, ट्रकमालक पारोळा येथील असून ट्रक गुजरातकडून येत होता. ट्रकमध्ये जिरे भरलेले होते.

गंभीर जखमींमध्ये धुडकू राजाराम भिल (वय ६५, रा. मेथी), सुभाष सोपानराव पासकरे (वय ४०, रा. नांदेड) बसचालक, देवचंद गंगाराम ठाकूर (वय ६६, रा. दलवाडे), मीना राजेंद्र शिवदे (वय ३०, रा. चिलाणे), दिलीप अमर नगराळे (वय ७०, रा. दोंडाईचा), संजू भिका तमखाने (वय ५०, रा. दोंडाईचा), दशरथ वडार (वय ६०, रा. डांगरी), ट्रक चालक बाबूराव धुडकू पाटील, रा. मंदाने यांचा समावेश असून त्यांना अधिक उपचारासाठी धुळे येथे पाठवण्यात आले आहे.

Related Posts

चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !
क्राईम

चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !

March 10, 2026
जळगावात पीठ गिरणी चालक बेपत्ता ; शोध सुरू !
जळगाव

जळगावात पीठ गिरणी चालक बेपत्ता ; शोध सुरू !

March 10, 2026
जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !
जळगाव

जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !

March 10, 2026
सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !
जळगाव

सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !

March 10, 2026
जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!
क्राईम

जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!

March 10, 2026
गेंदालाल मिल परिसरातील गटारींची मोठी स्वच्छता मोहीम; तीन दिवसात होणार स्वच्छ
जळगाव

गेंदालाल मिल परिसरातील गटारींची मोठी स्वच्छता मोहीम; तीन दिवसात होणार स्वच्छ

March 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !

चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !

March 10, 2026
जळगावात पीठ गिरणी चालक बेपत्ता ; शोध सुरू !

जळगावात पीठ गिरणी चालक बेपत्ता ; शोध सुरू !

March 10, 2026
जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !

जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !

March 10, 2026
सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !

सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !

March 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group