• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

गेंदालाल मिल परिसरातील गटारींची मोठी स्वच्छता मोहीम; तीन दिवसात होणार स्वच्छ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 10, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
गेंदालाल मिल परिसरातील गटारींची मोठी स्वच्छता मोहीम; तीन दिवसात होणार स्वच्छ
Share on FacebookShare on Twitter

नगरसेविका रिटा सपकाळे यांच्या पुढाकाराने कामाला सुरुवात !

जळगाव मिरर | १० मार्च २०२६ 

शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील गेंदालाल मिल परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून साचलेल्या गटारीतील घाणीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अखेर नवनिर्वाचित नगरसेविका रिटा विनोद सपकाळे व दिलीप पोकळे यांच्या पुढाकाराने या परिसरात गटारी स्वच्छतेची मोठी मोहीम हाती घेण्यात आली असून मंगळवारी या कामाची सुरुवात करण्यात आली.

महापालिकेच्या सुमारे ५० कर्मचाऱ्यांच्या पथकाच्या माध्यमातून या परिसरातील प्रत्येक गल्लीतील गटारीतील साचलेली घाण काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही स्वच्छता मोहीम दि. १० मार्च ते १२ मार्च दरम्यान तीन दिवस चालणार असून अनेक वर्षांपासून साचलेली घाण बाहेर काढून परिसर स्वच्छ करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे परिसरातील स्वच्छतेत मोठी सुधारणा होण्यासोबतच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही लाभ होणार असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. अनेक वर्षांनंतर गटारींची साफसफाई होत असल्याने रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

या वेळी नगरसेविका रिटा सपकाळे यांचे पती विनोद सपकाळे तसेच दिलीप पोकळे यांचे प्रतिनिधी नवल सपकाळे यांनी स्वच्छता मोहिमेची पाहणी करत कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यांनी परिसरातील सर्व गटारी स्वच्छ करून नागरिकांना स्वच्छ व निरोगी वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

Related Posts

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात
जळगाव

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!
जळगाव

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !
जळगाव

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास
क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

June 26, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group