• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 10, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!
Share on FacebookShare on Twitter

शिरसोली रोडवरील ‘स्लॉटर हाऊस’ची जागा होणार अतिक्रमणमुक्त; महापौर दीपमाला काळे यांचे कडक आदेश

जळगाव मिरर | १० मार्च २०२६ 

शिरसोली रोडवरील महानगरपालिकेच्या मालकीच्या १३ एकर (स्लॉटर हाऊस परिसर) जागेवरील अनधिकृत अतिक्रमणांचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. या जागेवरील सर्व अतिक्रमणे येत्या चार दिवसांत पोलीस बंदोबस्तात हटवण्याचे स्पष्ट आदेश महापौर दीपमाला काळे यांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग आणि संबंधित विभागांना दिले आहेत.

मोहाडी रस्त्यावरील गट नंबर ६० मधील ‘५ हेक्टर ४ आर’ म्हणजेच सुमारे १३ एकर ही जागा महानगरपालिकेच्या मालकीची आहे. ही जागा ‘स्लॉटर हाऊस’ म्हणून ओळखली जाते. पूर्वी या ठिकाणी कत्तलखाना होता. मनपाने ही जागा अटलांटा कंपनीला वापरण्यासाठी दिली होती. मात्र, गेल्या काही काळापासून या मोकळ्या जागेवर अनधिकृत झोपडपट्टीधारकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून आपले बस्तान बसवले होते.

विकासासाठी उचलले पाऊल
महानगरपालिकेची ही मौल्यवान जागा अतिक्रमणामुळे अडकून पडली होती. या जागेचा विकास करण्याचा मानस महापौर दीपमाला काळे यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिकेने परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रशासनाकडून येथील झोपडपट्टीधारकांना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र संबंधितांनी अतिक्रमण स्वतःहून हटवले नाही.

पोलीस बंदोबस्तात कारवाई होणार
अतिक्रमणधारकांनी नोटिसीला केराची टोपली दाखवल्याने आता महापौरांनी दिलेल्या आदेशानुसार, प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापौरांनी दिलेल्या आदेशानुसार, पुढील चार दिवसांत पोलीस प्रशासनाच्या मदतीने या ठिकाणी मोठी मोहीम राबवण्यात येणार आहे. अतिक्रमण विभागाच्या पथकाद्वारे ही संपूर्ण १३ एकर जागा रिकामी करून घेतली जाईल, जेणेकरून भविष्यातील विकासकामांचा मार्ग मोकळा होईल.

Related Posts

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?
क्राईम

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

April 15, 2026
कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !
क्राईम

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

April 15, 2026
अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !
क्राईम

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

April 15, 2026
लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !
क्राईम

लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

April 15, 2026
उबाठा शिवसेनेत मोठा बदल? ठाकरेंची कार्याध्यक्षपदी येण्याची जोरदार चर्चा !
जळगाव

उबाठा शिवसेनेत मोठा बदल? ठाकरेंची कार्याध्यक्षपदी येण्याची जोरदार चर्चा !

April 15, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव वाळू डंपरची धडक; वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू !

April 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

April 15, 2026
कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

April 15, 2026
अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

April 15, 2026
लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

April 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group