• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मध्य प्रदेशात जळगाव पोलिसांची धडक कारवाई; १२ संशयित ताब्यात, २ कट्टे, दारूगोळा, ३२ संशयित वाहने आणि शस्त्रनिर्मितीचा साठा जप्त !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 21, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मध्य प्रदेशात जळगाव पोलिसांची धडक कारवाई; १२ संशयित ताब्यात, २ कट्टे, दारूगोळा, ३२ संशयित वाहने आणि शस्त्रनिर्मितीचा साठा जप्त !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ जुलै २०२६

जळगाव जिल्ह्यातील फरार आरोपींचा शोध, अवैध शस्त्रनिर्मिती व तस्करीचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने जळगाव, नाशिक आणि धुळे पोलिसांनी मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील पार उमरटी (ता. वरला) येथे सोमवारी पहाटे धडक ‘ऑपरेशन कॉम्बिंग’ राबविले. या कारवाईत १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून दोन देशी कट्टे, चार जिवंत काडतुसे, शस्त्रनिर्मितीचा कच्चा माल, ३२ संशयित मोटारसायकली आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

ही मोहीम पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या थेट नेतृत्वाखाली राबविण्यात आली. मध्यरात्री १ वाजता पोलिसांचे पथक रवाना झाले. पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत पार उमरटी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवून संशयित घरांवर एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्या.

ही कारवाई चोपडा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १०३/२०१६, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक २२/२०२५ तसेच नाशिक ग्रामीणमधील पवारवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १७५/२०२६ या अवैध शस्त्रसाठा व शस्त्र अधिनियमाशी संबंधित गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी करण्यात आली होती.

मोहीमेदरम्यान ४५ संशयित घरांची झडती घेण्यात आली. २० संशयितांची सखोल चौकशी करण्यात आली, तर १२ जणांना ताब्यात घेण्यात आले. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून दोन देशी कट्टे आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

याशिवाय ३२ निनावी व महाराष्ट्र नोंदणीच्या संशयित मोटारसायकली, देशी कट्टे तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, विविध साचे व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. फरार आणि संशयित २७ आरोपींच्या घरांचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जिओ-टॅगिंग करण्यात आले असून त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल, विविध उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहभागी झाले होते.

या संयुक्त मोहिमेत जळगाव जिल्ह्यातील ८ पोलीस निरीक्षक, ३५ दुय्यम पोलीस अधिकारी व २४० पोलीस कर्मचारी, नाशिक व धुळे जिल्ह्यातील प्रत्येकी सुमारे ७० पोलीस कर्मचारी अशा एकूण ४०० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. यासाठी २० शासकीय वाहनांचाही वापर करण्यात आला. अवैध शस्त्रनिर्मिती आणि शस्त्र तस्करीविरोधात भविष्यातही अशाच स्वरूपाच्या धडक कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Related Posts

शाळा- कॉलेजच्या नावाखाली जंगलात भटकंती; दामिनी पथकाच्या कारवाईत चार अल्पवयीन ताब्यात !
क्राईम

शाळा- कॉलेजच्या नावाखाली जंगलात भटकंती; दामिनी पथकाच्या कारवाईत चार अल्पवयीन ताब्यात !

July 21, 2026
जळगाव हादरले; नवीन जोशी कॉलनीतील ३८ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !
क्राईम

जळगाव हादरले; नवीन जोशी कॉलनीतील ३८ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

July 21, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

रायपूरमध्ये पानमसाल्यावर मोठी कारवाई; गोदामातून तंबाखूसह मोठा साठा जप्त

July 21, 2026
पाळधी बायपासवर रसायनगळती; ज्वलनशील ओएनटीमुळे परिसरात भीतीचे वातावरण!
क्राईम

पाळधी बायपासवर रसायनगळती; ज्वलनशील ओएनटीमुळे परिसरात भीतीचे वातावरण!

July 21, 2026
कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुटखा तस्करी उघड; भुसावळ रेल्वे स्थानकावर तरुण जाळ्यात
क्राईम

कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुटखा तस्करी उघड; भुसावळ रेल्वे स्थानकावर तरुण जाळ्यात

July 20, 2026
पावसाळी सहल ठरली अखेरची; सुकी नदीच्या डोहात १७ वर्षीय जयेशचा मृत्यू
क्राईम

पावसाळी सहल ठरली अखेरची; सुकी नदीच्या डोहात १७ वर्षीय जयेशचा मृत्यू

July 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शाळा- कॉलेजच्या नावाखाली जंगलात भटकंती; दामिनी पथकाच्या कारवाईत चार अल्पवयीन ताब्यात !

शाळा- कॉलेजच्या नावाखाली जंगलात भटकंती; दामिनी पथकाच्या कारवाईत चार अल्पवयीन ताब्यात !

July 21, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
जळगाव हादरले; नवीन जोशी कॉलनीतील ३८ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

जळगाव हादरले; नवीन जोशी कॉलनीतील ३८ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

July 21, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

रायपूरमध्ये पानमसाल्यावर मोठी कारवाई; गोदामातून तंबाखूसह मोठा साठा जप्त

July 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group