• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावच्या पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्यें ‘आंतरराष्टीय महिला दिवस’ उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 8, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगावच्या पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्यें ‘आंतरराष्टीय महिला दिवस’ उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ८ मार्च २०२३

देशासह राज्यात आज महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना जळगाव शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्येही आंतरराष्टीय महिला दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. कीर्ती वाघ आणि कु. प्रथम नहाटा यांनी केले. शाळेच्या परिपाठाच्या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

या प्रसंगाचे औचित्य साधून पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री.गोकुळ महाजन यांनी श्री सरस्वती पूजन करून स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यांनी मंचावर उपस्थित पालक पदाधिकारी यांचे स्वागत प्रसंगी पुष्पगुच्छ देवून गौरव केला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेषकरून महिला शिक्षिकांना,व सहकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. कु.अथर्व चौधरी याने उपस्थित विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.स्त्री शक्ती हा सर्व व्यापी असून आजची स्त्री ही कुटुंब सांभाळून व्यापार,राजकारण,समाजकारण,क्रीडा क्षेत्र ई.सर्वच क्षेत्रात आपल्या सक्षमतेचा ठसा उमटवीत आहेत.म्हणून आपण स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे असे मत यावेळी मांडले.
शाळेचे शिक्षक श्री जितेंद्र पाटील यांनी आंतरराष्टीय महिला दिवस’ का साजरा केला जातो याविषयी माहिती दिली.ज्या समाजात महिलांना आदर व सन्मान मिळतो तो समाज आंतरराष्टीय नव्हे तर जागतिक पातळीवर नावलौकिक प्राप्त करतो.स्त्री म्हणजे समाजाचा अविभाज्य आणि महत्वपूर्ण घटक आहे असे मत त्यांनी यावेळी मांडले. ई.४ थी च्या विद्यार्थ्यांनी स्त्री शिक्षण चळवळीच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित लघु नाटिका प्रस्तुत करून उपस्थितांची मने जिंकली. स्त्रियांना कर्तव्यासोबतच मुलभूत हक्क व सुविधा मिळाव्यात हा आग्रह त्यांनी धरला.

विद्यार्थिनीनी ”कोमल है कमजोर नाही….’ या गाण्यावर बहारदार नृत्य प्रस्तुत केले.
या प्रसंगी पोदार स्कूलचे प्राचार्य यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई,राणी लक्ष्मीबाई,रमाई आणि राजमाता जिजाऊ या अनेक रुपात जन्म घेणाऱ्या स्त्रियांचे उदारहण देत समाजच नव्हे तर देशाला मार्गदर्शन करणाऱ्या स्त्री शक्तीचे महात्म्य मान्य केलेच पाहिजे असा उपदेश केला.स्त्री ही मानवतेचे दुसरे रूप आहे,भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ आहे,आणि प्रत्येक घराचा सन्मान आहे. ममत्व,करुणा आणि जबाबदारी यांचा संगम म्हणजे स्त्री शक्ती होय असे मत व्यक्त केले. शिक्षकांनी “नन्हीसी चिडिया… आंगन मे फीर आजारे …’ हे महिलांना समर्पित गीत सादर केले. शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कु.तनिष्का पाटील हीने आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!
जळगाव

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !
जळगाव

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group