• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावच्या समाज कल्याण विभागाने राज्यात पटकविला प्रथम क्रमांक : सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 2, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
जळगावच्या समाज कल्याण विभागाने राज्यात पटकविला प्रथम क्रमांक : सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ जून २०२५

राज्य शासनाकडून राबविण्यात आलेल्या “१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम” अंतर्गत, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव या कार्यालयाची राज्यस्तरावर प्रथम क्रमांकावर निवड झाली आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री. संजय शिरसाठ यांच्या हस्ते पुणे यशदा येथे झालेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत दिनांक ३१ मे 2025 रोजी
जळगावचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांचा प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.

या गौरव समारंभास मा. प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे (भा.प्र.से.), मा. आयुक्त श्री. ओमप्रकाश बकोरिया (भा.प्र.से.), तसेच मा. महासंचालक, बार्टी श्री. सुनील वारे उपस्थित होते.

“१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम” ही राज्य शासनाने शासकीय कार्यालयांमध्ये पारदर्शकता, गतिशीलता, कार्यक्षमता, आणि नागरिकाभिमुख सेवा देण्याच्या उद्देशाने राबवलेली अभिनव योजना आहे. या मोहिमेंतर्गत सर्व जिल्हा कार्यालयांची विविध निकषांवर तपासणी करण्यात आली. कार्यक्षम कारभार, वेळेत काम पूर्ण करणे, तांत्रिक साधनांचा वापर, व कामकाजात पारदर्शकता हे प्रमुख निकष होते. जळगाव जिल्ह्यातील सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाने सेवा वितरणात नवकल्पना राबवणे, डिजिटल प्रक्रियेचा प्रभावी वापर, वेळेवर योजना अंमलबजावणी, नागरिकांच्या तक्रारींवर त्वरीत कारवाई यामुळे राज्यातील इतर सर्व कार्यालयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

या यशाबद्दल जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयाचे अभिनंदन केले आहे. या यशामागे संपूर्ण कार्यालयीन टीमचे संघटन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सेवाभाव असल्याचे सहायक आयुक्त श्री.योगेश पाटील यांनी सांगितले. राज्य शासनाच्या वतीने अशा सुधारणा उपक्रमांमधून शासकीय यंत्रणांमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातील ही यशोगाथा इतर कार्यालयांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मंत्री श्री. शिरसाठ यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Posts

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जळगाव

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !
क्राईम

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026
फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना
जळगाव

फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

June 20, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !
क्राईम

दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !

June 20, 2026
अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !
क्राईम

अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !

June 19, 2026
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती
जळगाव

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती

June 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026
फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

June 20, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !

दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !

June 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group