• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जयश्रीताईंची कॉर्नर सभा गाजली : हुडकोत  एकवटली नारी शक्ती !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 7, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
जयश्रीताईंची कॉर्नर सभा गाजली : हुडकोत  एकवटली नारी शक्ती !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ नोव्हेबर २०२४

शहरातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता चांगलाच जोर धरला आहे. दरम्यान काल (दि.६) दुपारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचार रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी होत महिलांनी जयश्री महाजन यांना नारीशक्तीचा भक्कम पाठिंबा असल्याचे दर्शवून दिले.

दुपारच्या सत्रात शहरातील प्रभाग क्र. १० मधील खंडेराव नगर, आझानगर या भागातून निघालेल्या प्रचार रॅलीत परिसरातील असंख्य महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत, जयश्री महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, “जयश्रीताई तुम आगे बढो”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ठिकठिकाणी महिलांनी जयश्री महाजन यांचे स्वागत केले व शहराच्या नेतृत्वाकडून असलेल्या आशा-अपेक्षांचा पाढा जयश्री महाजन यांच्या समोर मांडला. त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधत जयश्री महाजन यांनी त्यांना आपला विकासात्मक दृष्टिकोन सांगितला. प्रचार रॅलीत सहभागी झालेल्या तसेच परिसरातील नारीशक्तीने अनेक वर्षानंतर शहराचे नेतृत्व महिलेला देण्याचा निर्धार करत मशाल चिन्हालाच मत देणार असल्याचे वचन यावेळी दिले. नारीशक्तीच्या प्रचंड उपस्थितीने प्रचार रॅलीचे स्वरुपच बदलवून टाकले.

सायंकाळी हुडको भागात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महानगर प्रमुख अल्पसंख्याक आघाडी जाकीर पठाण यांनी जयश्री महाजन यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कॉर्नर सभेत जयश्री महाजन यांनी परिसरातील नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. सभेत त्यांनी महाविकास आघाडीच्या विकासात्मक दृष्टिकोनाबद्दल सांगितले आणि स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी आपण तत्पर असल्याचे उपस्थितांना आश्वस्थ केले. या सभेला महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

मातृत्वालाही काळिमा : पोटच्या गोळ्याचा बळी घेणाऱ्या आईला जन्मठेप, अनैतिक संबंधांच्या आड आल्याचे उघड !
क्राईम

मातृत्वालाही काळिमा : पोटच्या गोळ्याचा बळी घेणाऱ्या आईला जन्मठेप, अनैतिक संबंधांच्या आड आल्याचे उघड !

January 19, 2026
अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन
जळगाव

अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

January 19, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

January 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात ६० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू !

January 19, 2026
खळबळजनक : खाजगी शाळेच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : खाजगी शाळेच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू !

January 19, 2026
नशिराबादला लाठ्या काठ्यांसह लोखंडी पाईप अन् कुऱ्हाडीने वार, १६ जण जखमी
क्राईम

नशिराबादला लाठ्या काठ्यांसह लोखंडी पाईप अन् कुऱ्हाडीने वार, १६ जण जखमी

January 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मातृत्वालाही काळिमा : पोटच्या गोळ्याचा बळी घेणाऱ्या आईला जन्मठेप, अनैतिक संबंधांच्या आड आल्याचे उघड !

मातृत्वालाही काळिमा : पोटच्या गोळ्याचा बळी घेणाऱ्या आईला जन्मठेप, अनैतिक संबंधांच्या आड आल्याचे उघड !

January 19, 2026
अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

January 19, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

January 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

महामार्गावरील भीषण अपघातात ६० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू !

January 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group