• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रामदास कदम व शहाजी पाटलांच्या प्रतिमांना जोड्याने मारले

मुख्यमंत्र्यानी ठोस आश्वासन न दिल्याने शिवसेनेने दाखवले गाजर दाखवा आंदोलन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 21, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
रामदास कदम व शहाजी पाटलांच्या प्रतिमांना जोड्याने मारले
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर मंगळवारी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावकरांसाठी काही ठोस आश्वासने दिली नाहीत. जिल्हावासीयांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्या निषेधार्थ बुधवारी सायंकाळी शिवसेनेतर्फे महानगरपालिकेसमोर मुख्यमंत्र्यांना गाजर दाखवा आंदोलन केले. मीनाताई ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसैनिक संतप्त झाले आहेत. शिवसैनिकांनी माजी मंत्री रामदास कदम व आमदार शहाजी पाटील यांच्या प्रतिमांना जोडे मारत आंदोलन करुन त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे,उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपाचे विरोधीपक्षनेते सुनील महाजन, महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी आंदोलन केले. मीनाताई ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसैनिक संतप्त झाले आहेत. त्यांना संयम ठेवण्याच्या सूचना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री त्यांच्या दौऱ्यात जळगावकरांच्या तोंडाला पाने पुसून गेले. अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ मिळाला नाही. विविध भागात अतिवृष्टी झाली. हंमामी पैसेवारी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई याबाबत मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत. कोणतेही पॅकेज जाहीर केले नाही. जळगाव शहरातील नागरिकांनी खड्डेमुक्त जळगाव झाले पाहिजेत, अशा भावना व्यक्त केल्या होत्या. त्यासाठी मुख्यमंत्री निधी देतील, अशी अपेक्षा होती. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडेही दुर्लक्ष केले. मुख्यमंत्री जिल्हावासीयांना गाजर देवून गेले. त्यामुळे शिवसेनेने त्यांना गाजर दाखवले असल्याचे जिल्हाप्रमुखांनी सांगितले.

ठाकरे कुटुंबीयांच्या भरवशावर कदम शाखाप्रमुख, नगरसेवक, दोन वेळेस विधानपरिषदेवर आमदार, परिवहन व पर्यटन मंत्रीपद मिळाले.यावेळेस त्यांना विधानपरिषदेवर जाता आले नाही. त्यावेळेस त्यांना जाग आली. त्यामुळे त्यांनी बेताल वक्तव्य केले आहे. त्याचा जळगाव जिल्हा व महानगर शिवसेनेच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. आगामी काळात असे बेताल वक्तव्य कराल, रामदास कदम जळगावात या, शिवसैनिक काय आहेत ते तुम्हाला दाखवून देवू, असे आव्हान जिल्हाप्रमुख भंगाळे यांनी दिले आहे. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांचाही निषेध व्यक्त करण्यात आला.

Related Posts

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी
जळगाव

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !
जळगाव

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group