जळगाव मिरर | २६ जानेवारी २०२४
जळगाव शहरातील कंजरभाट समाज मंदिरात भव्यदिव्य ध्वजारोहण एमआयडीसी पोलीस सहायक पोलिस निरीक्षक श्री मनोरे व पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी कंजरभाट समाजाचे जेष्ठ सामजिक कार्यकर्ते बिरजू नेतलेकर,सतगुरु सनातन महाराज सूर्यभान अभंगे, संस्थेचे अध्यक्ष विजय अभंगे,उपाध्यक्ष सचिन बाटूंगे,सचिव राहुल नेतलेकर खजिनदार योगेश बागडे नरेश बागडे संदीप गारुंगे,विनोद माछरे,संतोष गारुंगे,सावन बागडे,महिला मंडळाच्या दीपमाला बाटूंगे यशोदा गागडे,उषा गारुंगे,रेखा नेतलेकर,सोना बागडे,रेखा गागडे,रिना भाट,वैशाली नेतलेकर, गायत्री बागडे, रंजिता बागडे, आश्विनी मलके,योगिता तमायचे मेघा तमायचे,महेक गारुंगे होते.
या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अविनाश अभंगे,संतोष बागडे,सुदाम बागडे,अंकुश मलके,गणेश बागडे, राज नेतलेकर,विक्की बागडे,सागर भाट,प्रथम तामयचे,शुभम माछरे, योगराज मलके, मयूर बागडे साईराज गुमाणे,लोकेश माछरे,रोहित माछरे,वेदांत बाटूंगे,गोलू गागडे,हर्षल गारुंगे परशु बागडे,प्रितेश बागडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश बागडे यांनी केले तर आभार सचिन बाटूंगे यांनी व्यक्त केले आदी समाजबांधव उपस्थित होते.