• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पोलिसांची धडक कारवाई : ‘हॉटेल रॉयल पॅलेस’मध्ये मोठा जुगार अड्डा : ८ जुगारींना अटक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 11, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
पोलिसांची धडक कारवाई : ‘हॉटेल रॉयल पॅलेस’मध्ये मोठा जुगार अड्डा  : ८ जुगारींना अटक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११  जुलै २०२५

शहरातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असतांना आता जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या सूचनेनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या लेखी आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने ‘हॉटेल रॉयल पॅलेस’ येथे छापा टाकून मोठा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत १९ लाख ९७ हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम आणि १३ मोबाईल हँडसेटसह ८ जुगारींना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, गुरूवारी १० जुलै रोजी मध्यरात्रीनंतर हॉटेल रॉयल पॅलेस, जयनगर, सागरपार्क मैदानाजवळील रूम नंबर २०९ मध्ये काही व्यक्ती पैशांवर तीन पत्ती (झन्ना मन्ना) जुगाराचा खेळ खेळत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी पोउनि शरद बागल, सफौ अतुल वंजारी, पो.हे.कॉ. अकरम याकुब शेख, पो.हे.कॉ. नितीन बाविस्कर, पो.हे.कॉ. प्रविण भालेराव, पो.हे.कॉ. संदिप चव्हाण, पो.ना. किशोर राजाराम पाटील आणि पो.कॉ. रविंद्र श्रावण कापडणे यांचा समावेश असलेले पथक तयार केले.

११ जुलै रोजी मध्यरात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास पथकाने हॉटेल रॉयल पॅलेस गाठून खात्री केली. हॉटेलमधील रुम नंबर २०९ ही मदन लुल्ला याच्या नावावर आरक्षित असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने छापा टाकला असता, तिथे ८ इसम जुगार खेळताना रंगेहाथ पकडले गेले. त्यांच्याकडून रोख १९ लाख ९७ हजार रुपये आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे १३ मोबाईल हँडसेट असा एकूण लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यात पप्पु सोहम जैन रा. बळीराम पेठ, रुखील (वय-३२) रा.जळगाव , भावेश पंजोमल मंधान (वय-३७) रा. रामाराम नगर,सिंधी कॉलनी, मदन सुंदरदास लुल्ला (वय ४२) रा. गणपती नगर, सुनील करलाल वालेचा (वय-४०) रा. सिंधी कॉलनी, अमित राजकुमार वालेचा (वय-४५) रा. गणेश नगर, विशाल दयानंद नाथानी (वय ४८ ) रा. गायत्री नगर, आणि कमलेश कैलाशजी सोनी (वय-३६) रा. वाघुळदे नगर, पिंप्राळा रोड जळगाव यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या ८ जणांविरोधात सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्या फिर्यादीनुसार, रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Posts

दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जळगाव तालुका हादरला : ५५ वर्षीय व्यक्तीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून!

November 9, 2026
जळगावच्या तेल कंपन्यांवर एफडीएची धडक : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपनीचा तेलसाठा सील!
क्राईम

जळगावच्या तेल कंपन्यांवर एफडीएची धडक : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपनीचा तेलसाठा सील!

November 9, 2026
जळगावातील टेकडीवर आगीचा भडका : अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी!
क्राईम

जळगावातील टेकडीवर आगीचा भडका : अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी!

November 9, 2026
जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; गुन्हा दाखल
क्राईम

सिंधी कॉलनीत आगीचे तांडव : टीव्ही, फ्रीज, एसीसह घरातील सर्व साहित्य जळून खाक!

November 9, 2026
जळगाव महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी !
जळगाव

जळगाव महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी !

November 8, 2026
दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!
जळगाव

दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!

November 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जळगाव तालुका हादरला : ५५ वर्षीय व्यक्तीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून!

November 9, 2026
जळगावच्या तेल कंपन्यांवर एफडीएची धडक : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपनीचा तेलसाठा सील!

जळगावच्या तेल कंपन्यांवर एफडीएची धडक : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपनीचा तेलसाठा सील!

November 9, 2026
जळगावातील टेकडीवर आगीचा भडका : अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी!

जळगावातील टेकडीवर आगीचा भडका : अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी!

November 9, 2026
जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; गुन्हा दाखल

सिंधी कॉलनीत आगीचे तांडव : टीव्ही, फ्रीज, एसीसह घरातील सर्व साहित्य जळून खाक!

November 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group