• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

‘खड़के चाळच्या महाराजा’ने वेधले जळगावकरांचे लक्ष : श्री कृष्ण गोविंदा पथकाने पाच थर रचून दिली सलामी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 28, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
‘खड़के चाळच्या महाराजा’ने वेधले जळगावकरांचे लक्ष : श्री कृष्ण गोविंदा पथकाने पाच थर रचून दिली सलामी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२५

‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, ढोलताशांचा गजर, ‘आला आला माझा गणराज आला’ यासह वेगवेगळी गणपतीची गाणी व उत्साह, चैतन्य तसेच भक्तीमय वातावरणात लाडक्या बाप्पांचे बुधवारी (२७ ऑगस्ट) घरोघरी व मंडळांमध्ये आगमन झाले. घरोघरी सकाळपासून दुपारपर्यंत गणरायाची स्थापना करण्यात आली तर मंडळांच्या वतीने वाजत गाजत गणरायाची आगमन मिरवणूक काढत रात्रीपर्यंत स्थापना करण्यात आली.

बुधवारी मोठ्या भक्तीमय वातावरणात गणेशोत्सवाला सुरुवात झाली. घरोघरी तसेच विविध मंडळांच्या ठिकाणी गणरायाची स्थापना करण्यात आली. यासाठी मंगळवारपाठोपाठ बुधवारी सकाळपासूनच गणेशभक्तांची बाजारात मूर्ती, पूजेचे साहित्य घेण्यासाठी गर्दी झाली होती. स्थापनेसाठी पहाटेपासून दुपारी १:५३ वाजेपर्यंत असलेला मुहूर्त अनेकांनी साधत घरोघरी अत्यंत भक्तीमय वातावरणात गणरायाची स्थापना केली.  मंडळातर्फे ढोल-ताशांच्या गजरात गणरायाची आगमन मिरवणूक काढण्यात आली. काही मंडळांनी बॅन्जो लावून उत्साह द्विगुणित केला. ढोल-ताशा, लेझीम पथक तसेच बँन्त्रोच्या तालावर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नाचत बाप्पांचे स्वागत केले.

‘खड़के चाळच्या महाराजा’ने वेधले जळगावकरांचे लक्ष !

शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील खड़के चाळीतील श्री गुरूदत्त उत्सव समिती मित्र मंडळाच्या ‘खड़के चाळच्या महाराजा’ला टॉवर चौकात दहीहंडीच्या श्री कृष्ण गोविंदा पथकाने पाच थर रचून सलामी दिली होती. शहरातून निघालेल्या ‘खड़के चाळच्या महाराजा’ने जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले होते. गणेशोत्सवातील दहाच्या दहा दिवस भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन मंडळाने केलेले आहे.त्यात प्रामुख्याने 11,111 दिव्यांची महाआरती,किर्तन,150 सदस्यांकडून सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठण,विसर्जन मिरवणुकीतील पारंपरिक लेझीम पथक ही या वर्षीच्या गणेशोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये असतील असे मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी कळविले आहे.

मंडळाची कार्यकारणी जाहीर –  अध्यक्षपदी आकाश जाधव उपाध्यक्षपदी. दीपक झुंजारराव  सेक्रेटरी.. योगेश सूर्यवंशी कार्याध्यक्ष.. ललित नन्नवरे खजिनदार. मनोज तिळवणे सह खजिनदार.. गणेश ठाकूर  संचालक… आनंद शिरसाळे सहसंचालक.. मनोज पाटील
संघटक.. कल्पेश शिंदे सहसंघटक..मंगेश लोखंडे कायदेशीर सल्लागार.. राजेंद्र सूर्यवंशी . संजय नन्नवरे .उत्तम कोळी.. अनिल पाटिल..संदीप पाटील प्रमुख सल्लागार.. राधेश्याम चौधरी . भाग्यवंत पाटील.. महेश सूर्यवंशी. यश ठाकरे. शुभम पाटील . पवन शेवाळे बंटी पाटील … पवन निंबा पाटील, शैलेश नाना पाटील, दीपक बारी, पवन बारी, आकाश बाविस्कर

Related Posts

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !
क्राईम

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !

July 24, 2026
जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची डीवायएसपीपदी पदोन्नती
क्राईम

पोलीस मुख्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा राडा; दोघींवर निलंबनाची कारवाई !

July 24, 2026
जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !
क्राईम

जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

July 24, 2026
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”
जळगाव

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !

July 24, 2026
जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची डीवायएसपीपदी पदोन्नती

पोलीस मुख्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा राडा; दोघींवर निलंबनाची कारवाई !

July 24, 2026
जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

July 24, 2026
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group