• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

आ.खडसेंनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा ; मंत्री महाजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 4, 2024
in राजकीय
0
आ.खडसेंनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा ; मंत्री महाजन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ मे २०२४

लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे तर आता पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन यांनी आ.एकनाथ खडसे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

मंत्री महाजन म्हणाले कि, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एकनाथ खडसे हे आमदार असून त्यांनी अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यानंतर त्यांनी भाजपचे काम करावे. लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतोय. कधी म्हणतात मी राष्ट्रवादीचा तर कधी म्हणतात मी भाजपचा आहे, हे नेमकं काय चालू आहे, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. मात्र अजून त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला नाही. त्यातच एकनाथ खडसे यांनी त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांचा प्रचार रावेर लोकसभा मतदारसंघात सुरू केला आहे. यावरुन मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे. विधानसभेला मुलगी तुतारी घेऊन उभे राहण्याच्या तयारीत आहे. खडसे यांची भूमिका संधीसाधूपणाची आहे. घरात सगळेच पक्ष ठेवायचे, असे त्यांचे सुरु आहे. त्यांनी आमदारकी आणि खासदारकीसाठी सगळ्यांचे काम करायचे. लोकांना असे राजकारण आवडत नाही, त्यामुळे त्यांनी एक भूमिका घेतली पाहिजे, अशी टीका गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केली आहे.

Tags: #bjp#Eknath Khadsegirish mahajanLoksabha elections

Related Posts

शासकीय निधी, रिकाम्या खुर्च्या: खान्देश महोत्सवाचा उडाला ‘फज्जा’ !
जळगाव

शासकीय निधी, रिकाम्या खुर्च्या: खान्देश महोत्सवाचा उडाला ‘फज्जा’ !

February 28, 2026
प्रसूतीदरम्यान महिला मृत्यू : नवजात बाळ आईविना : रुग्णालय प्रशासनावर संताप
क्राईम

प्रसूतीदरम्यान महिला मृत्यू : नवजात बाळ आईविना : रुग्णालय प्रशासनावर संताप

February 27, 2026
रोहित पवारांना पक्षावर कब्जा करायचा आहे ; आ.अनिल पाटलांचा हल्लाबोल !
जळगाव

रोहित पवारांना पक्षावर कब्जा करायचा आहे ; आ.अनिल पाटलांचा हल्लाबोल !

February 27, 2026
मुलीला पळविले, अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती : पोलिसात गुन्हा दाखल !
क्राईम

मुलीला पळविले, अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती : पोलिसात गुन्हा दाखल !

February 27, 2026
जळगाव महापालिकेत सत्ता समीकरणांवर शिक्कामोर्तब; दोन्ही सभापती बिनविरोध
जळगाव

जळगाव महापालिकेत सत्ता समीकरणांवर शिक्कामोर्तब; दोन्ही सभापती बिनविरोध

February 26, 2026
९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !
क्राईम

९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !

February 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

March 1, 2026
गौतमी पाटीलचा ‘पाटलांचा बैलगाडा’ डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धूम; चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले !

गौतमी पाटीलचा ‘पाटलांचा बैलगाडा’ डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धूम; चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले !

March 1, 2026
आर. आर. विद्यालयात ‘हिंद दी चादर’ ३५० वा शहीदी समागम उत्साहात

आर. आर. विद्यालयात ‘हिंद दी चादर’ ३५० वा शहीदी समागम उत्साहात

March 1, 2026
जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !

जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !

March 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group