• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

खार या वृक्षारोपणास, वनसंवर्धनास मदतगार !

उद्यानात पडलेल्या खारीच्या पिल्लांना रोहिणी खडसे यांनी दिले जीवनदान याचा व्हिडियो प्रंचड व्हायरल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 6, 2023
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
खार या वृक्षारोपणास, वनसंवर्धनास मदतगार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ ऑक्टोबर २०२३

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ॲड रोहिणी खडसे यांना महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असुन जबाबदारी मिळताच त्या आधीपेक्षा जास्त जोमाने पक्ष संघटनेच्या कामाला लागल्या असुन मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र जळगाव जिल्ह्यासोबतच त्या राज्यात सुध्दा संघटनेत सक्रिय झाल्या आहेत नुकताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा खा सुप्रिया सुळे यांच्या सोबत विदर्भाचा दौरा केला राजकारणात तर रोहिणी खडसे या सक्रिय आहेतच परंतु सामजिक, धार्मिक कार्यात सुध्दा त्यांचा मोठा सहभाग असतो त्या निरनिराळे सामजिक नवनविन उपक्रम राबवत असतात ज त्याचबरोबर त्या सोशियल मिडिया वर सुध्दा सक्रिय असून आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम इ सोशियल मिडिया मधुन विविध महिती देत असतात त्याची नेहमीच चर्चा असते सध्या त्यांनी आपल्या सोशियल अकाउंट वर खारीच्या पिल्लांचा व्हिडीओ टाकला आहे तो चांगलाच व्हायरल होत असुन त्याला लाइक शेअर कमेंट मिळत आहेत.

रोहिणी खडसे यांना आपल्या घराच्या उद्यानात तिन खारीचे पिल्ले मिळाले वाट बघुन सुध्दा त्या पिल्लांची आई आली नसल्याने रोहिणी खडसे यांनी त्या पिल्लांवर औषोधोपचार करून त्यांना जीवनदान दिले याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशियल मिडिया वर टाकला आहे

याबद्दल ॲड. रोहिणी खडसे म्हणाल्या 28 सप्टेंबर रोजी आमच्या घराच्या उद्यानात तिन खारूताईचे पिल्ले झाडाच्या बुंध्या पाशी पडलेले आढळले खुप वेळ वाट बघून सुध्दा पिलांची आई पिल्लांजवळ आली नाही मग पिल्लांची अवस्था बघून त्यांना छोट्या टोपलीत ठेवले परंतु यातील एक पिल्लू मृतावस्थेत आढळून आले उर्वरित दोन पिल्लांना पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने चमच्या द्वारे दुध पाजले त्यांनतर ते पिल्ले बागडायला लागले.  पिल्लांना उद्यानात ठेवले असून उद्यानात बागडून परत आपल्या टोपलीत येऊन बसतात  माझ्या छोट्या समरजित आणि सारा यांना खारूताईंच्या पिल्लांचा लळा लागला असुन ते दररोज या पिल्लांना फळे आणि इतर खाद्य खायला घालतात
छोटी छोटी पिल्ले अत्यंत सुंदर शरीराचा रंग करडा तपकिरी असून अंगावरचे केस मऊ व दाट आहेत त्यांच्या पाठीवर तीन पट्टे आहेत पाठीवर तीन पट्टे असलेली हि तीन पट्ट्यांची खार किंवा रामाची खार म्हणून देखील ओळखली जाते सेतू बंधनात मदत केल्याबद्दल प्रभु श्रीरामांनी हिच्या पाठीवरुन हात फीरवल्यामुळे ही बोट उमटली आहेत अशी पौराणिक कथा आहे.

तिचे शास्त्रीय नाव फ्युनँब्युलस पामेरम आहे.खार ही माणसाच्या सहवासात राहणारी असून ती मनुष्यवस्तीच्या आजूबाजूला, शेतात व माळरानावर राहते. फळे, शेंगा, कोवळे कोंब व कळ्या हे त्यांचे खाद्य आहे असे म्हणतात खारींची स्मरणशक्ती तल्लख असते. उन्हाळ्यात त्या जमीन उकरून तेथे अन्न साठवून ठेवतात आणि हिवाळ्यात हेच अन्न काढून खातात. यापैकी न खाल्लेल्या काही बिया व दाणे जमिनीत तशाच राहतात. त्यांच्या पासुन पुढे झाडे तयार होतात खारींच्या या सवयीमुळे वृक्षारोपणास, वनसंवर्धनास मदत होते. तसेच जमिनीखालील वनस्पतींच्या मुळाशी वाढणार्‍या सहजीवी मायकोर्‍हायझा कवकांचा त्या प्रसार करतात. ही कवके जमिनीतील पाणी आणि खनिजे शोषून घेऊन वनस्पतींना पुरवितात आणि त्याबदल्यात वनस्पतींपासून ऊर्जा मिळवितात. खारी या वृक्षाची मुळे खातात. या कवकांचे न पचलेले बीजाणू कोवळे वृक्ष असलेल्या ठिकाणी पडतात. ही कवके कोवळ्या वृक्षाच्या वाढीला मदत करतात. अशा रीतीने वृक्षांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होते.

जमिनीवरून झाडावर आणि झाडावरून जमिनीवर खारुंची सारखी दौड चालू असते या गोजिरवाण्या प्राण्याच्या सर्व हालचाली चित्तवेधक असतात. ॲड रोहिणी खडसे यांचा हा व्हिडिओ मोठया संख्येने व्हायरल होत असुन त्यांच्या फेसबुक इंस्टाग्राम अकाउंट वर हजारोंच्या संख्येने लोकांनी हा व्हिडिओ बघितला असुन हजारो लोकांनी लाईक केला आहे

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

उघड्या दरवाजाचा फायदा घेत घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

May 24, 2026
लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !
क्राईम

लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !

May 24, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

एकटेपणाची शोकांतिका ; जळगावात ४० वर्षीय महिलेचा फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह !

May 23, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

अनोळखी लिंकवर क्लिक महागात; जळगावातील शेतकऱ्याच्या खात्यातून ६.८० लाखांचा ऑनलाईन डल्ला !

May 23, 2026
बोदवड खूनप्रकरणी पोलिसांवर कारवाईचा बडगा ; प्रभारी अधिकाऱ्यासह तिघे निलंबित !
क्राईम

बोदवड खूनप्रकरणी पोलिसांवर कारवाईचा बडगा ; प्रभारी अधिकाऱ्यासह तिघे निलंबित !

May 23, 2026
चोपड्यात गावठी कट्ट्यासह २२ वर्षीय तरुण जेरबंद ; एक लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

चोपड्यात गावठी कट्ट्यासह २२ वर्षीय तरुण जेरबंद ; एक लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

उघड्या दरवाजाचा फायदा घेत घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

May 24, 2026
जळगावातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता कुंटणखाना; महिलेसह पुरुषाविरुद्ध  गुन्हा दाखल!

जळगावातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता कुंटणखाना; महिलेसह पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल!

May 24, 2026
लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !

लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !

May 24, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !

व्यवसायात काही लोक मदतीला येतील. तुम्ही मित्रांसोबत एक छान दिवस घालवाल.

May 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group