• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पुण्यात कोयता गँगची दहशत वाढली : टोळक्याकडून तरुणावर जीवघेणा हल्ला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 15, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
पुण्यात कोयता गँगची दहशत वाढली : टोळक्याकडून तरुणावर जीवघेणा हल्ला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ मे २०२५

राज्यातील पुणे शहरातील दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी चिंतेचा विषय बनली आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. भर रस्त्यात होणारे हल्ले आणि खुनाच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशीच एक घटना पुण्यातील दत्तवाडी परिसरातील एका घडली आहे. सात ते आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणाचा सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाले  असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील दत्तवाडी परिसरातील एका रस्त्यावर भररस्त्यात सात ते आठ जणांचे टोळके एका तरुणाच्या मागे कोयता आणि इतर धारदार हत्यारे घेऊन धावत होते. टोळक्यापासून वाचण्यासाठी तरुणाने जीवाच्या आकांताने धावत होता. मात्र, रस्त्यावर त्याचा तोला गेला आणि खाली कोसळला. इतक्यात त्याच्या पाठीमागून हातात कोयता घेऊन आलेल्या एकाने त्याच्यावर वार केला. त्यानंतर इतरांनीही त्या तरुणावर कोयत्याने हल्ला केला. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

या हल्ल्यात तरुण गंभीरित्या जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील एका रुग्णालयात उपचार करण्यात आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॅाक्टरांनी सांगितले आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये घटनेचे नोंद करण्यात आले असून पोलिसांनाकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास
क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

June 26, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

मंत्रालयात ओळख आहे, मुलाला सरकारी नोकरी लावतो’; साडेतीन लाखांची फसवणूक, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा

June 25, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद
जळगाव

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

June 27, 2026
राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

June 27, 2026
‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

June 27, 2026
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group