• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

कुसुमताई फाऊंडेशनने केला गुणवंत विद्यार्थी सत्कार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 26, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
कुसुमताई फाऊंडेशनने केला गुणवंत विद्यार्थी सत्कार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ जून २०२३

छत्रपति शाहू महाराज यांच्या जयतीनिमित्त कुसुमताई फाऊंडेशन निस्वार्थ अन्न सेवा तर्फे १० वी,१२वी शालेयविद्यार्थ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दि.२५ रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जळगाव शहराचे महापौर सौ.जयश्रीताई महाजन यांनी कार्यक्रमांचे दिप प्रज्वलन करून उद्घाटन केले.यावेळी प्रमुख उपस्थिती प्रा.गणपत धुमाळ सर (एस.एस.मणियार लॉ कॉलेज), डॉ.प्रशांत मोरे ( निम्स हॉस्पिटल,संचालक), ईश्वर मोरे (संचालक ब्लॅक कॅट सिक्युरिटी), अँड. मधुकर सपकाळे(जिल्हा सत्र न्यायालय,जळगाव), विकास पाटील सर (नूतन मराठा कॉलेज) यांची विशेष उपस्थिती. कार्यक्रम सुरुवातीस मा. महापौर जयश्रीताई महाजन यांनी आपले उद्घाटन पर मनोगत व्यक्त तसेच इतर सर्व प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनतर कार्यक्रमांचे अधक्ष्य मां. प्रा.गणपत धुमाळ यांनी आपले अध्यक्षीय भाषण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रसांगी विद्यार्थांना एक ट्रॉफी प्रमाणपत्र व पुष्गुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रमुख उपस्थिती मधे प्रामुख्याने कानळदा गावातील युवक मयूर भंगाळे हे महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षामधे उत्तीर्ण झाल्याबद्दल यांचे विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमात प्रभाग क्रमांक १ मधील विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते विजय सुरवाडे यांनी केले तसेच आभार मा. शुभम घाटे यांनी मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.प्रफुल नाना पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर सपकाळे (अध्यक्ष), नितीन भाऊ मोरे,वृषभ चव्हाण,चेतन धमके यांनी मेहनत घेतली

Related Posts

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?
जळगाव

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

May 28, 2026
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनकडून अभिवादन !
जळगाव

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनकडून अभिवादन !

May 28, 2026
अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !
क्राईम

अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !

May 28, 2026
बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !
क्राईम

बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !

May 28, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

देवगिरी बँक फसवणूक प्रकरण गाजलं : माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या मेव्हण्याला बेड्या !

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार
राज्य

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

May 28, 2026
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनकडून अभिवादन !

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनकडून अभिवादन !

May 28, 2026
अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !

अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !

May 28, 2026
बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !

बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !

May 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group