• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तांबापुर परिसरात मोठा गांजा साठा जप्त : एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई, एकजण अटकेत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 3, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
तांबापुर परिसरात मोठा गांजा साठा जप्त : एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई, एकजण अटकेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ सप्टेंबर २०२५

जळगाव शहरातील मच्छीबाजार तांबापुरा परिसरात एका घरामध्ये गांजा साठवून त्याची चोरटी विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सुमारे १५ किलो ५२५ ग्रॅम गांजासह एका इसमाला अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली असून, आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, जळगाव शहरातील मच्छीबाजार, तांबापुरा परिसरात एका घरामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा साठवून त्याची बेकायदेशीर विक्री केली जात आहे. माहिती मिळताच त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश देत एक विशेष पथक तयार केले. पोलीस निरीक्षक आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. अनिल वाघ, पोउपनि. राहुल तायडे, पो.उपनि. चंद्रकांत धनके, पोहेकॉ. किरण चौधरी, पोहेकॉ. प्रमोद लाडवंजारी, पो.काँ. गणेश ठाकरे, पोकॉ. किरण पाटील, पोकॉ. नितीन ठाकूर, पोकॉ. राहुल घेटे, पोकॉ. योगेश घुगे यांनी या विशेष पथकात सहभाग घेतला.

सदर पथकाने तांबापुरा परिसरात संशयित इसमाचा शोध घेतला असता, मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मच्छीबाजार येथील एका घरात संशयित असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी चारही बाजूंनी सापळा रचून कारवाई सुरू केली. घराबाहेरून आवाज दिल्यानंतर एक इसम बाहेर आला. त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने आपले नाव मेहमुद शेख मेहबुब (वय ५९, व्यवसाय – मजुरी, रा. मच्छीबाजार, तांबापुरा, जळगाव) असे सांगितले. त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर पोलिसांनी घराची तपासणी केली असता, दोन गोण्यांमध्ये लपवलेला सुमारे १५ किलो ५२५ ग्रॅम गांजा सापडला. या गांजाची एकूण किंमत रु. ९३,१५०/- इतकी आहे. सदर कारवाईत शासकीय पंच, वजनकाटा धारक, तसेच फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळी पाचारण करण्यात आली होती.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांच्या फिर्यादीवरून एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब)(II)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मेहमुद शेख मेहबुब याला २ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली असून, त्याला ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोउपनि. राहुल तायडे आणि पोकॉ. चेतन पाटील करीत आहेत.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी (भा.पो.से.), मा. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Related Posts

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ;  संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !
क्राईम

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ; संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

August 17, 2026
संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !
जळगाव

संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

August 17, 2026
गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी
क्राईम

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

August 17, 2026
आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !
क्राईम

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

August 17, 2026
विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!
क्राईम

विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!

August 17, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

मेसेजवरील लिंक ठरली महागात; जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यातून १.९६ लाख लंपास!

August 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ;  संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ; संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

August 17, 2026
संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

August 17, 2026
गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

August 17, 2026
आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

August 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group