• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

एलसीबीची मोठी कामगिरी : जळगावातील ड्रग्ज माफियाला ठोकल्या बेड्या !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 22, 2025
in राज्य, क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
एलसीबीची मोठी कामगिरी : जळगावातील ड्रग्ज माफियाला ठोकल्या बेड्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ सप्टेंबर २०२५

शहरातील मेहरुण बगिचा परिसरातील जे. के पार्कच्या जून्या स्विमींग टैंक परिसरात एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाई मेहमूद हनीफ पटेल (वय ३५, रा. मास्टर कॉलनी) याच्याजवळून ८२ हजार रुपये किंमतीचे ६ ग्रॅम मॅफेड्रॉन एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी ड्रग्ज माफियांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मेहरुण परिसरातील जे, के पार्क जवळील स्विमींग पुलजवळ काही संशयित एमडी ड्रग्ज विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोनि गायकवाड यांनी पथक तयार करुन कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने दुपारच्या सुमारास छापा टाकला असता, संशयास्परित्या फिरणाऱ्या मेहमूद हनीफ पटेल याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून एका विमलच्या पुडीमध्ये प्रत्येकी ३ ग्रॅम वजनाच्या दोन एमडी ड्रग्जच्या पुड्या मिळून आल्या. ताब्यात घेतलेल्या संशयित ड्रग्ज माफिया मेहमूद पटेल याची चौकशी केल्यानंतर त्याच्याजवळ मिळून आलेले ड्रग्ज प्रत्येकी दहा हजार रुपये ग्रॅम प्रमाणे तो विक्री करणार होता. पोलिसांनी संशयिताकडून सुमारे ८२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून याप्रकरणी संशयित मेहमूद हनीफ पटेल (रा. ३५, रा. ममता हॉस्पिटल मास्टर कॉलनी) व अरमान चिंधा पटेल (रा. शेरा चौक) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करणयात आला आहे.

मेहमूद पटेल याची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसून चौकशी केली असता, त्याने हे एमडी ड्रग्ज अरमान चिंधा पटेल (रा. शेरा चौक) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. अरमान पटेल याला मेहमूदला पोलिसांनी अटक केल्याचे समजताच तो पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश वाघ, उपनिरीक्षक शरद बागल, सफौ अतुल वंजारी, अक्रम शेख, विजय पाटील, प्रवीण भालेराव, सलीम तडवी, किशोर पाटील, गोपाल पाटील, रविंद्र कापडणे, सिद्धेश्वर डापकर, रवीद्रं चौधरी, महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली.

Related Posts

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी
जळगाव

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी

June 15, 2026
शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !
जळगाव

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

June 15, 2026
‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम
जळगाव

‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

June 15, 2026
जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार
जळगाव

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

June 15, 2026
नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला
जळगाव

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

June 15, 2026
ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !

June 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी

June 15, 2026
शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

June 15, 2026
‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

June 15, 2026
जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

June 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group