• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

एलसीबीची मोठी कारवाई : दुचाकी चोरट्यासह पाच दुचाकी ताब्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 31, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
एलसीबीची मोठी कारवाई : दुचाकी चोरट्यासह पाच दुचाकी ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ जुलै २०२३

जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून अनेक दुचाकी चोरीचे सत्र सुरु असतांना जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकात दाखल असलेल्या गुन्हे उघडकीस आणले असून यात बोदवडसह मुक्ताईनगर, मलकापूर व सूरत येथील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून याप्रकरणी मुक्ताईनगरातील चोरीच्या पाच दुचाकींसह दुचाकी चोरटा संशयित आरोपी सागर रामदास कोळी याला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून एक लाख दहा हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सागर कोळी हा चोरीच्या दुचाकी बाळगून असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. पथकाने आरोपीला ताब्यात घेताच त्याने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली देत पाच दुचाकी काढून दिल्या. आरोपीला बोदवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व रमेश चोपडे, जळगाव गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दीपक पाटील, कमलाकर बागुल, अनिल देशमुख, महेश महाजन, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, चालक मोतीलाल चौधरी आदींच्या पथकाने केली.

Related Posts

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !
जळगाव

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !

May 27, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

हुडकोत गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा ; ३० लिटर हातभट्टी दारू नष्ट

May 27, 2026
marhan
क्राईम

काहीही कारण नसतांना तरुणाला जबर मारहाण !

May 27, 2026
जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले
जळगाव

जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

May 26, 2026
डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!
जळगाव

डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

May 26, 2026
शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !
जळगाव

शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

May 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !

May 27, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

हुडकोत गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा ; ३० लिटर हातभट्टी दारू नष्ट

May 27, 2026
marhan

काहीही कारण नसतांना तरुणाला जबर मारहाण !

May 27, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

वाहन किंवा घरातील सजावटीच्या वस्तूंमध्ये गुंतवणुकीचे संकेत मिळत आहेत.

May 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group