• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पहिल्या पत्नीला सोडल दुसऱ्या पत्नीची हत्या करीत पतीने घेतला गळफास !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 3, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
पहिल्या पत्नीला सोडल दुसऱ्या पत्नीची हत्या करीत पतीने घेतला गळफास !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ जुलै २०२३

राज्यात पती व पत्नीत होणारे वाद इतक्या टोकाला जातात कि ते कुणाचा तरी जीव घेत असतात अशीच एक धक्कादायक घटना नागपूर शहरात घडली आहे. यामध्ये पतीने पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करून तिची निर्घृणपणे हत्या केली आणि त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सोनिया मंडले ( 38 वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे तर राजेश मंडले (45 वर्षे, मॉयल कॉलनी, छावणी) असे आरोपी पतीचे नाव आहे.

आरोपी राजेश मंडले हा बेरोजगार होता आणि त्याचे सोनियाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली. त्याची पत्नी दोन मुलांसह वेगळी राहू लागली. यानंतर राजेश याने सोनियाशी प्रेमविवाह केला. दोघांना 13 वर्षांची मुलगी आहे. सोनिया मोईल या कंपनीत अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. दोघांच्याही आयुष्याची सुरुवात छान चालली होती. मात्र यादरम्यान राजेशला कर्करोग झाल्याचे समोर आले. मागच्या तीन वर्षांपासून त्याची पत्नी त्याच्यावर उपचार करत होती. मात्र, दिवसेंदिवस हा आजार वाढत होता. त्यामुळे चिडचिड निर्माण होऊन त्याचे सतत आपल्या पत्नीबरोबर भांडण होत होते. घटनेच्या दिवशी रविवारी सकाळी त्यांच्यात जोरदार वाद झाला. हा राग विकोपाला गेल्याने राजेशने पत्नी सोनियाच्या डोक्यात हातोड्याने वार करून तिची हत्या केली. यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी त्याची तेरा वर्षांची मुलगी उठली आणि तिने आईला हाक मारली. यावेळी काहीच उत्तर आले नाही. त्यामुळे ती बेडरूममध्ये गेली. यावेळी तिला तिचे वडील लटकलेले आणि आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. यानंतर तिने मोठ्याने हंबरडा फोडला. तिची आवाज ऐकून शेजाऱ्यांनी लगेच धाव घेतली आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किशोर पर्वते आपल्या पथकासह घटनास्थळावर दाखल झाले. या घटनेमुळे मॉईल कॉलनीत मोठी खळबळ उडाली आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !
क्राईम

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group