• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

माझ्या विजयासह महायुतीचे सरकार येऊ दे ! गुलाबराव पाटलांचे बाप्पाला साकडे

महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 27, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
माझ्या विजयासह महायुतीचे सरकार येऊ दे ! गुलाबराव पाटलांचे बाप्पाला साकडे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव दि. 27 – शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पद्मालय मंदिरात श्री गणेशाच्या चरणी विजयाचं साकडं घातलं. पद्मालय मंदिराच्या पवित्र परिसरात, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भव्य मांदियाळी जमा झाली होती. माझ्या विजयासह राज्यात महायुतीचे सरकार येवू दे असे साकडे गणरायाला घातले असून जनतेच्या आशीर्वादाने आणि बापाच्या कृपेने प्रचंड मताधिक्याने माझा विजय होणार असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

श्री गणरायाच्या अडीच पीठापैकी एक असलेल्या बाप्पाचे गुलाबराव पाटील यांनी दर्शन घेत आरती करून आज प्रचाराचा श्रीगणेशा केला..मंत्री गुलाबराव पाटील हे सहाव्यांदा निवडणूक लढवत असून महायुतीच्या सरकारच्या काळात महाराष्ट्र मध्ये विकासाची गंगा वाहली असून मतदार संघात केलेला विकासाच्या मुद्द्यावरच आपण ही निवडणूक लढत आहोत. महायुतीला राज्यात पावणे दोनशेच्या वर जागा मिळतील, असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, सेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, मागास वर्गीय सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदराव नन्नवरे, महिला जिल्हाप्रमुख सरिताताई माळी – कोल्हे, अनिल अडकमोल , पवन सोनवणे, महायुतीचे तालुका पदाधिकारी यांच्यासह अनेक जेष्ठ मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यकर्त्यांनी उत्साहात गुलाबराव पाटील यांचे जोरदार स्वागत केले, यावेळी गणपती बाप्पा मोरया, गुलाबराव पाटील आगे बढो, बाळासाहेबांचा विजय असो, महायुतीचा विजय असो अशा घोषणांनी पद्मालय परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडले.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मांदियाळी

यावेळी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, गोपाल चौधरी, उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, पी. एम. पाटील, रवी कापडणे, तालुकाप्रमुख डी.ओ. पाटील, शिवराज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर , भाजपाचे तालुका अध्यक्ष हर्षल चौधरी, हर्षल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरविंद मानकरी, भाजपचे महिला तालुकाध्यक्ष रेखाताई पाटील, सेनेच्या तालुका प्रमुख पुष्पाताई पाटील, भारतीताई चौधरी , जळगावचे मा. नगरसेवक गणेश सोनवणे, कुंदन काळे, अजय पाटील, दिलीप पोकळे, कैलास चव्हाण , जिल्हा उपाध्यक्ष राजू सोनवणे, राजेंद्र पाटील, हर्षल पाटील, यांच्यासह जळगाव व धरणगाव तालुक्यातील पदाधिकारी व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !
जळगाव

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

July 3, 2026
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !
जळगाव

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

July 3, 2026
क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना
जळगाव

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

July 3, 2026
ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !
जळगाव

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

July 3, 2026
कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!
क्राईम

कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!

July 3, 2026
ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

July 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

July 3, 2026
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

July 3, 2026
क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

July 3, 2026
ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

July 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group