• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

स्टॉक मार्केटमध्ये दुप्पट नफ्याचे आमिष; अमळनेरच्या क्लास चालकाला ६.८३ लाखांचा गंडा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 20, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० जुलै २०२६ 

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्यातून मोठा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत कॉम्प्युटर क्लास चालक राजेंद्र पुंडलिक चामंगळे (वय ५७, रा. अमळनेर) यांची ६ लाख ८३ हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. ही घटना दि. १५ मे ते दि. ३० जून दरम्यान घडली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील कॉम्प्युटर क्लास चालक असलेले राजेंद्र चामंगळे हे दि. १५ मे रोजी फेसबुक पाहत असताना त्यांना स्टॉक मार्केटसंदर्भात जाहिरात दिसली. त्यात गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी संबंधित वेबसाईटवर प्रोफाईल नोंद केली तव त्यांना व्हाटसअॅप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले. क त्याद्वारे आदिती सिंग नामक अकाऊंट मॅनेजर न शेअर मार्केटविषयी माहिती देत होत्या. त्यानुसार न चामंगळे यांनी १८० डॉलरची गुंतवणूक केली. त्यांचे खाते सुरू करण्यासाठी आदिती सिंगने त्यांचे आधार कार्ड क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक व इतर माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी ७ हजार ६४१ डॉलरची गुंतवणूक केली.

गुंतवणुकीनंतर कोणताच परतावा न मिळता चामंगळे यांची एकूण ६ लाख ८३ हजार ५०० रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात आदिती सिंग नामक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर हे करीत आहे.

Related Posts

कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुटखा तस्करी उघड; भुसावळ रेल्वे स्थानकावर तरुण जाळ्यात
क्राईम

कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुटखा तस्करी उघड; भुसावळ रेल्वे स्थानकावर तरुण जाळ्यात

July 20, 2026
पावसाळी सहल ठरली अखेरची; सुकी नदीच्या डोहात १७ वर्षीय जयेशचा मृत्यू
क्राईम

पावसाळी सहल ठरली अखेरची; सुकी नदीच्या डोहात १७ वर्षीय जयेशचा मृत्यू

July 20, 2026
मंत्री गिरीश महाजनांचे बनावट फोटो व्हायरल करणारा अखेर जाळ्यात!
क्राईम

मंत्री गिरीश महाजनांचे बनावट फोटो व्हायरल करणारा अखेर जाळ्यात!

July 20, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव

६१ वर्षीय वृद्धाने घेतला गळफास : पारोळा तालुक्यात खळबळ !

July 20, 2026
अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

July 18, 2026
मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !
क्राईम

मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

July 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुटखा तस्करी उघड; भुसावळ रेल्वे स्थानकावर तरुण जाळ्यात

कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुटखा तस्करी उघड; भुसावळ रेल्वे स्थानकावर तरुण जाळ्यात

July 20, 2026
पावसाळी सहल ठरली अखेरची; सुकी नदीच्या डोहात १७ वर्षीय जयेशचा मृत्यू

पावसाळी सहल ठरली अखेरची; सुकी नदीच्या डोहात १७ वर्षीय जयेशचा मृत्यू

July 20, 2026
मंत्री गिरीश महाजनांचे बनावट फोटो व्हायरल करणारा अखेर जाळ्यात!

मंत्री गिरीश महाजनांचे बनावट फोटो व्हायरल करणारा अखेर जाळ्यात!

July 20, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

स्टॉक मार्केटमध्ये दुप्पट नफ्याचे आमिष; अमळनेरच्या क्लास चालकाला ६.८३ लाखांचा गंडा

July 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group