• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

इंदिराबाई ललवाणी विद्यालयात महाराष्ट्र क्रीडा दिन उत्साहात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 16, 2024
in राज्य, जळगाव ग्रामीण
0
इंदिराबाई ललवाणी विद्यालयात महाराष्ट्र क्रीडा दिन उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ जानेवारी २०२४

जामनेर शहरात दि.१५ जाने. महान कुस्तीपटू ऑलिम्पिक पदक प्राप्त स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र क्रीडा दिन साजरा करण्यात आला.

सुरुवातीस महान कुस्तीपटू ऑलम्पिक पदक प्राप्त स्व.खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण उपप्राचार्य प्रा.के एन.मराठे यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक प्रा.डी.झेड.गायकवाड, प्रा.विजय पाटील, गजानन कचरे, प्रा.सोनूसिंग पाटील, प्रा.जे.आर.पाटील,प्रा.सौ.मनीषा घडेकर, प्रा.कोमलसिंग परिहार, प्रा.सतीश क्षीरसागर, प्रा.माधुरी तायडे आदी. शिक्षक बंधू-भगिनी तथा विद्यार्थी वर्ग,खेळाडू उपस्थिती होते.

आजचा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून का साजरा केला जातो याविषयी माहिती तसेच स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या क्रीडा कारकीर्द याविषयी माहिती क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार यांनी विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक एस आर चव्हाण, क्रीडा विभाग प्रमुख जी सी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तर आयोजन क्रीडा शिक्षक गजानन कचरे, प्रा.समीर घोडेस्वार यांनी केले.

Tags: Indirabai lalwani schoolMaharashtra krida din

Related Posts

धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !
जळगाव

April 22, 2026
जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !
राजकीय

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !
क्राईम

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !

धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !

April 22, 2026
जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

April 22, 2026
महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

April 22, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group