• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

महाविकास आघाडी पॅटर्न आता बिहारात ; नितीश कुमार पुन्हा सत्तेवर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 9, 2022
in देश-विदेश, राज्य
0
महाविकास आघाडी पॅटर्न आता बिहारात ; नितीश कुमार पुन्हा सत्तेवर
Share on FacebookShare on Twitter

पटना : वृत्तसंस्था

राज्यात शिंदे सेनेने ज्या प्रमाणे सत्ता स्थापन केली याचा धक्का देशाने सुद्धा घेतला आहे. अशी शिंदे सेना बिहार मध्ये तयार व्हायला नको म्हणून नितीशकुमार यांनी सावध पाऊले टाकत. भाजपाला सत्त्तेपासून पाय उतार केले आहे. आता नितीशकुमार राज्यातील महाविकास आघाडी पॅटर्न राबविण्याच्या तयारीत दिसू लागले आहे.

नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांना भेटून नितीश कुमार यांनी राजीनामा दिला. राज्यपालांकडे राजीनामा देतानाच नितीश कुमार यांनी आमदारांच्या समर्थनाचं पत्रही राज्यपालांना दिलं आहे.

#WATCH | Seven parties including 164 MLAs along with independent MLAs in our Mahagathbandhan, says Nitish Kumar at a joint presser with RJD's Tejashwi Yadav after meeting Bihar Governor. pic.twitter.com/VcrD815kFL

— ANI (@ANI) August 9, 2022

बिहारच्या राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. 7 पक्षांचे 164 आमदार आणि अपक्षांच्या मदतीने बिहारमध्ये महागठबंधन सरकार बनवत असल्याचं नितीश कुमार यांनी सांगितलं. यावेळी नितीश कुमार यांच्यासोबत आरजेडीचे नेते तेजस्वी यादवही उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी राज्यपाल तारीख देतील, असं नितीश कुमार म्हणाले. यांनी नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा दिला आहे. आरजेडीचे 79, जेडीयूचे 45, काँग्रेसचे 19, डाव्यांचे 16 आणि एक अपक्ष असं 160 चं संख्याबळ आहे.

Related Posts

ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
जळगाव

मोठी बातमी : सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर उंचावले !

April 9, 2026
भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !
क्राईम

भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !

April 8, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !
ब्रेकिंग

भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !

April 7, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !
क्राईम

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026
जळगावात भूषण जोशींची दमदार एंट्री; शिवसेनेच्या उपमहानगर प्रमुखपदी निवड !
जळगाव

जळगावात भूषण जोशींची दमदार एंट्री; शिवसेनेच्या उपमहानगर प्रमुखपदी निवड !

April 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भारतरत्न डॉ.आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन !

भारतरत्न डॉ.आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन !

April 9, 2026
जळगावात मनसेचे माजी पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक भाजपात दाखल !

जळगावात मनसेचे माजी पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक भाजपात दाखल !

April 9, 2026
युवासेनाच्या वतीने सीईटी महासराव परीक्षा : जळगावमधील ८१८ विद्यार्थ्यांनी दिला मोफत सीईटी सराव परीक्षा !

युवासेनाच्या वतीने सीईटी महासराव परीक्षा : जळगावमधील ८१८ विद्यार्थ्यांनी दिला मोफत सीईटी सराव परीक्षा !

April 9, 2026
कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !

कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !

April 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group