• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

लाखोंच्या खंडणी प्रकरणातील मायलेकांना बुधवारपर्यंत कोठडी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 21, 2023
in क्राईम
0
लाखोंच्या खंडणी प्रकरणातील मायलेकांना बुधवारपर्यंत कोठडी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ नोव्हेबर २०२३ | आध्यात्मिक संस्थेच्या विश्वस्त मंडळातील कार्यकारी सदस्याला धमकावून एक कोटीची खंडणी उकळणाऱ्या संशयित कृषी अधिकारी महिलेसह तिच्या मुलास जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवार (दि. २२) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, संशयितांच्या घरझडतीत १९ लाखांची रोकड पोलिसांच्या हाती लागली असून, संबंधितांच्या महागड्या तीन मोबाइलमधील आक्षेपार्ह व्हिडिओ तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहेत.

सारिका सोनवणे व मोहित सोनवणे अशी कोठडी सुनावलेल्या संशयित मायलेकांची नावे आहेत. याबाबत संस्थेचे कार्यकारी सदस्य निंबा शिरसाठ (वय ५४) यांनी फिर्याद दाखल केली आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत संशयित मायलेकांनी खंडणी वसूल केल्याचा प्रकार गंगापूर रोड परिसरात घडला. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयित महिला तथा कृषी अधिकारी सारिका सोनवणे व तिच्या मुलास अटक केली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी मायलेकाच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली असून, त्यांच्या घरझडतीत १९ लाखांची रोकड हाती लागल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, संशयित महिलेच्या मोबाइलचा डेटा तांत्रिक विश्लेषणासाठी फॉरेन्सिक लॅबकडे देण्यात आला आहे. तिच्या मोबाइलमध्ये असलेला आक्षेपार्ह व्हिडिओ नेमका कोणाचा आहे, तसेच हे व्हिडिओ खरे की बनावट आहेत, याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.

Tags: #policeCrimeKhandani prakaran

Related Posts

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
क्राईम

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
शाळेच्या बसवर झाड कोसळले; विद्यार्थिनीचा मृत्यू, १० मुले गंभीर जखमी !
क्राईम

शाळेच्या बसवर झाड कोसळले; विद्यार्थिनीचा मृत्यू, १० मुले गंभीर जखमी !

June 30, 2026
तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
क्राईम

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

June 30, 2026
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास
क्राईम

गिरणा नदीपात्रातून मंदिरात प्रवेश; एकवीरा मातेची दानपेटी लंपास, ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी केली पळवापळव !

June 30, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

मनुदेवी फाट्यावर भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; ३७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

June 30, 2026
देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ
क्राईम

देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

June 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

June 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group