• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘भंगाळे गोल्ड’ला मोठा दणका ; ६० हजारांचा धनादेश मनपाच्या तिजोरीत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 24, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगावातील चर्चा थांबल्या ; ते चार नगरसेवक अपात्र !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर/ २४ एप्रिल २०२६

शहरातील अनधिकृत होर्डिंगवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पुन्हा एकदा दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील कालिंका माता चौकातील भव्य होर्डिंग आणि इच्छा देवी चौकाजवळील नमस्कार प्लाय शेजारील 3 अनधिकृत होर्डिंगप्रकरणी भंगाळे गोल्डच्या संचालकांकडून 60 हजार 180 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरातील अनधिकृत होर्डिंगबाबत सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्र पाटील यांनी जळगाव शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे लेखी तक्रार केली होती.

या तक्रारीत त्यांनी प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर ताशेरे ओढले होते. प्रशासन सर्वसामान्य अतिक्रमणधारकांवर तात्काळ कारवाई करते, मग मोठ्या धनदांडग्या व्यावसायिकांना सूट का दिली जाते? असा सवाल उपस्थित करत ॲड. पाटील यांनी अतिक्रमण विभागाला धारेवर धरले होते. या तक्रारीची दखल घेत मनपा प्रशासनाने संबंधित होर्डिंग मालकांना दंड ठोठावला. त्यानुसार भंगाळे गोल्डच्या संचालकांनी 60 हजार 180 रुपयांचा धनादेश (चेक) मनपाच्या तिजोरीत जमा केला आहे.

यापूर्वी देखील हॉटेल रूपाली बाहेरील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आली होती. त्यावेळीही 60 हजार 180 रुपयांचा दंड वसूल झाला होता. अशा प्रकारे आतापर्यंत केवळ अनधिकृत होर्डिंग प्रकरणी भंगाळे व्यावसायिकांकडून एकूण 1 लाख 20 हजार 360 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जळगाव शहरातील अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, प्रशासनाने यापुढेही अशीच निष्पक्ष कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Posts

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !
जळगाव

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !
क्राईम

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026
जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

आशीर्वादाच्या बहाण्याने जळगावातील वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

October 7, 2026
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !
जळगाव

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group