• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट ; सहा जणांचा कोळसा तर तीन गंभीर जखमी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 14, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट ; सहा जणांचा कोळसा तर तीन गंभीर जखमी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ जून २०२४

नागपूर- अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील चामुंडी एक्सप्लोसिव्ह प्रा. लि., धामना येथील फटाक्याच्या दारुगोळा बनवणाऱ्या कारखान्यातील फटाकावातीचे काम करणाऱ्या युनिटमध्ये स्फोट झाल्याने पाच जणांचा जागीच, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी आहेत. फटाकावातीचे रिल्स बनवताना मशीनमध्ये अतिउष्णता झाल्याने हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येते. ही घटना गुरुवारी दुपारी १२.४५ वाजता घडली.

सविस्तर वृत्त असे कि., विशेष म्हणजे सहा महिन्यांपूर्वीच याच मार्गावरील सोलर कंपनीतील स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. हा स्फोट इतका भयंकर होता की, आजूबाजूच्या गावात या स्फोटाचे हादरे बसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मृतांमध्ये प्रांजली किसना मोदरे (२२), प्राची श्रीकांत फलके (१९), वैशाली आनंदा क्षीरसागर (२०), मोनाली शंकर अलोणे (२५), शीतल आशिष चटप (३०, सर्व रा. धामना, ता. नागपूर) व पन्नालाल बंदेवार (६०, रा. सातनवरी, ता. नागपूर) यांचा समावेश आहे. शीतल चटप हिचा उपचारादरम्यान नागपुरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. जखमींमध्ये श्रद्धा वनराज पाटील (२२, रा. धामना, ता. नागपूर), प्रमोद चव्हारे (२५, नेरी मानकर, ता. हिंगणा) व दानसा म्हरसकोल्हे (धमनिया फुलसंज पो. कोहका, ता. पराशिया, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. सर्व जखमींना उपचारार्थ नागपुरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. माहितीनुसार, न्यू मायक्रो प्लांट (वात बनवण्याचे काम करण्याचे युनिट) मध्ये दारुगोळ्याचे ३१ रिल्स होते, मशीनवर हे रिल्स पॅकिंग होत असताना अतिउष्ण तापमानामुळे दारुगोळ्याचा स्फोट झाला, या युनिटमध्ये १८ कामगार काम करीत होते. मात्र जेवणाची वेळ झाल्याने अर्धे कामगार जेवणासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे ओमकार गजभिये (३३), मूलचंद भुसारी (३५), प्रशांत लांजेवार (३५) व इतर हे कामगार सुदैवाने बचावले.

या स्फोटात मशीनचे अक्षरशः तुकडे झाले व ते दूरवर उडाल्याची माहिती आहे. कंपनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे. कामगारांना सुरक्षेची कुठलीही साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. कंपनीविरुद्ध संतापामुळे शेकडो कामगारांचे आंदोलन प्रवेशद्वारावर सुरू होते. पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती जाणून घेतली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या वाहनांच्या मदतीने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : तापी नदीत बुडून १५ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 3, 2026
पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार
क्राईम

पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार

June 3, 2026
जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !
क्राईम

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !

June 2, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; दोन डंपर जप्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

June 2, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !
क्राईम

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

June 3, 2026
कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

June 3, 2026
“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

June 3, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अमळनेर तालुक्यात दोघांनी संपविले आयुष्य !

June 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group