• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

फेसबुकवर झाली ओळख : जळगावातील पोलिसाने केला महिलेवर अनेक वर्ष अत्याचार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 25, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
फेसबुकवर झाली ओळख : जळगावातील पोलिसाने केला महिलेवर अनेक वर्ष अत्याचार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २५ सप्टेंबर २०२५

फेसबुकवर ओळख झालेल्या पश्चिम बंगाल येथील महिलेसोबत पोलीसाने मैत्री केली. त्याने आपण अविवाहित असून लग्नाचे अमिष दाखवित पश्चिम त्या विवाहित महिलेवर हॉटेलमध्ये अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार २०२१ ते २०२५ पर्यंत सुरु होता. तसेच वकीलांनी चुकीचे संमतीपत्रावर सही करुन घेत फसवणुक केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी नितीन कमलाकर सपकाळे याच्यासह त्याची पत्नी व आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पश्चिम बंगाल मधील हैदराबाद येथे राहणाऱ्या विवाहितेची २०१७ मध्ये फेसबुकवर नितीन सपकाळे याच्यासोबत ओळख झाली. त्यांच्यात नेहमी बोलणे होत असल्यामुळे त्यांच्या मैत्री झाली. आणि त्याचे रुपांतरण प्रेमात झाले. त्यानंतर विवाहितेचे तिच्या पतीसोबत पटत नसल्याने त्यांचा २०१८ मध्ये घटस्फोट झाला. तसेच सपकाळे हा पीडित महिलेला एकत्र संसार करण्याचे आश्वासन देवून तो तीला जळगावला येण्याचा आग्रह करीत होता. २०२१ मध्ये पोलीस कर्मचारी सपकाळे हा महिलेला जळगावला येण्यास जास्त आग्रह करीत असल्यामुळे महिला जळगावला आणि आणि संगीता प्रजापत या तिच्या मैत्रीणीकडे थांबली होती. त्यानंतर पुन्हा ती महिला नितीन सपकाळे याला भेटण्याकरीता जळगावला आलेली असतांना, सपकाळे हा तिला घेण्याकरीता रेल्वे स्टेशनवर गेला होता. त्याने रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये महिलेला रुम बुक करुन दिला. त्यानंतर महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तीच्यावर अत्याचार केले.

महिलेने सपकाळे याच्या मोबाईलच्या डीपीवर लहान मुलीचा फोटो बघितल्यानंतर महिलेला शंका आली. त्याबाबत महिलेने सपकाळे याच्याकडे विचारणा केली असता, त्याने आपण विवाहित असून पाच वर्षांची मुलगी देखील असल्याचे सांगितले. हे ऐकूण पीडित महिलेला धक्का बसल्याने सपकाळे याने आपण पत्नीसोबत घटस्फोट घेणार असून त्यानंतर तुझ्यासोबत लग्र करणार असल्याचे सांगितले होते. तसेच घटस्फोटासाठी कोर्टात सादर केलेली कागदपत्रे देखील दाखविले

महिलेने सपकाळे याचे पत्नीसोबतचे फोटो पाहिल्यानंतर महिलेने त्याला विचारणा केली. त्यावर सपकाळे याने मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही, तुला काय करायचे ते तू कर अशी धमकी देवून तो निघून गेला. दि. १३ मे २०२५ रोजी महिला जळगावला आली. त्यावेळी नितीन सपकाळे हा पत्नीसोबत पीडित महिलेला भेटला. यावेळी त्याच्या पत्नीने तुला काही पैसे देतो, तु केस करु नकोस काही दिवसांनी तुझे व नितीनचे लग्न करुन देवू व आपण सोबत राहू असे सांगितले होते.

दोन दिवसानंतर सपकाळे याने महिलेला कोर्टाजवळ नेवून वकीलांनी तयार केलेल्या, संमतीपत्रावर तीची सही करुन घेतली. त्यानंतर भुसावळ रोडवरील एका मंदिरात नेवून तेथे लग्न लावून दिले. त्यानंतर महिलेने पोलीस कर्मचारी सपकाळे याच्यासोबत संपर्क साधला असता, त्याने सोबत राहण्यास नकार दिला त्यामुळे महिला ही पुन्हा कोलकता निघून गेली.

Related Posts

सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !
क्राईम

सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !

March 16, 2026
कीर्तनकाराचा क्रूर चेहरा उघड : अल्पवयीन मुलीला गुप्तांगाजवळ चटके देत तीन वर्षे अत्याचार!
क्राईम

कीर्तनकाराचा क्रूर चेहरा उघड : अल्पवयीन मुलीला गुप्तांगाजवळ चटके देत तीन वर्षे अत्याचार!

March 16, 2026
लग्नसराईसाठी ‘सुरेश कलेक्शन’चे स्पेशल वेडिंग कलेक्शन; नववधू-वरांसाठी आकर्षक फॅशनची मेजवानी !
जळगाव

लग्नसराईसाठी ‘सुरेश कलेक्शन’चे स्पेशल वेडिंग कलेक्शन; नववधू-वरांसाठी आकर्षक फॅशनची मेजवानी !

March 16, 2026
वरणगावात गावठी पिस्तूलसह एक जण ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

वरणगावात गावठी पिस्तूलसह एक जण ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई

March 16, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना थार कार थेट पाटचारीत कोसळली; चालक गंभीर जखमी !
क्राईम

दुचाकीस्वाराला वाचवताना थार कार थेट पाटचारीत कोसळली; चालक गंभीर जखमी !

March 16, 2026
कत्तलीसाठी जाणारे ७ गोवंश पकडले : चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल !
क्राईम

कत्तलीसाठी जाणारे ७ गोवंश पकडले : चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल !

March 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !

सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !

March 16, 2026
कीर्तनकाराचा क्रूर चेहरा उघड : अल्पवयीन मुलीला गुप्तांगाजवळ चटके देत तीन वर्षे अत्याचार!

कीर्तनकाराचा क्रूर चेहरा उघड : अल्पवयीन मुलीला गुप्तांगाजवळ चटके देत तीन वर्षे अत्याचार!

March 16, 2026
लग्नसराईसाठी ‘सुरेश कलेक्शन’चे स्पेशल वेडिंग कलेक्शन; नववधू-वरांसाठी आकर्षक फॅशनची मेजवानी !

लग्नसराईसाठी ‘सुरेश कलेक्शन’चे स्पेशल वेडिंग कलेक्शन; नववधू-वरांसाठी आकर्षक फॅशनची मेजवानी !

March 16, 2026
वरणगावात गावठी पिस्तूलसह एक जण ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई

वरणगावात गावठी पिस्तूलसह एक जण ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई

March 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group