• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तेलगीप्रकरणाची आठवण पुन्हा ताजी : बनावट स्टॅम्प छपाईचा काळाबाजार उघड; पाच आरोपी अटकेत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 12, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
तेलगीप्रकरणाची आठवण पुन्हा ताजी : बनावट स्टॅम्प छपाईचा काळाबाजार उघड; पाच आरोपी अटकेत
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ फेब्रुवारी २०२६ 

तेलगी प्रकरणानंतर स्टॅम्प सुरक्षाव्यवस्थेत सुधारणा करण्यात आल्या असतानाही बनावट स्टॅम्पचा गैरप्रकार सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. भारतीय डाक विभागाच्या नावाने बनावट पोस्टल स्टॅम्प तयार करून देशभर विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा माता रमाबाई आंबेडकर मार्ग (मा.रा.आ.) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत बिहार व दिल्ली येथून आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २७ लाख ८४ हजार २०० रुपयांचे बनावट पोस्टल स्टॅम्प जप्त करण्यात आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुंबईतील राकेश बिंद, बिहारमधील शमशोद्दीन गफार व शाहिद रजा, दिल्लीतील मोहम्मद शहाबुद्दीन शेख तसेच गाझियाबाद येथील विरेंदर प्रसाद यांचा समावेश आहे.

१२ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई जी.पी.ओ.चे डाक निरीक्षक आशुतोष जमादारसिंह कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मा.रा.आ. मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण तसेच जी.पी.ओ. कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही टोळी बनावट पोस्टल स्टॅम्प छापून कुरिअरमार्फत विविध राज्यांत पाठवत असल्याचे निष्पन्न झाले.

धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींच्या बँक खात्यांची तपासणी केली असता ७ ते ८ कोटी रुपयांची संशयास्पद आर्थिक उलाढाल आढळून आली आहे. या रकमेवरून हा गैरप्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस आता या रॅकेटमधील इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.

या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार दिल्ली व उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपी अटकेच्या भीतीने वारंवार मोबाईल क्रमांक व वास्तव्य बदलत असल्याने तपासात अडथळे येत होते. अखेर पोलिस पथकाने दिल्लीत सलग १४ दिवस पाळत ठेवून गोपनीय कारवाई करत आरोपींना अटक केली. या मोठ्या कारवाईमुळे देशभरात गाजलेल्या तेलगी स्टॅम्प घोटाळ्याची आठवण पुन्हा ताजी झाली आहे. शासनाची फसवणूक करणाऱ्या या रॅकेटचा तपास अधिक व्यापक करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

Related Posts

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

मध्यरात्रीचा थरार : दोरखंडाने खेचून एटीएमच उखडले; जळगावात ९.५ लाखांवर डल्ला !

April 3, 2026
वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !
क्राईम

वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

April 3, 2026
उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !
क्राईम

उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

April 3, 2026
विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ
क्राईम

विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

April 3, 2026
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !
क्राईम

जळगावात विश्वासघाताची किंमत महागात : २९६ ग्रॅम सोन्याची अफरातफर; कारागीर अटकेत !

April 3, 2026
भरधाव डंपरचा कहर : १९ वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू; मैत्रीण गंभीर जखमी
क्राईम

भरधाव डंपरचा कहर : १९ वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू; मैत्रीण गंभीर जखमी

April 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

मध्यरात्रीचा थरार : दोरखंडाने खेचून एटीएमच उखडले; जळगावात ९.५ लाखांवर डल्ला !

April 3, 2026
वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

April 3, 2026
उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

April 3, 2026
विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

April 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group