• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : ९७ हजार रुपयांच्या शिसे प्लेट्स चोरी; दोन संशयित अटकेत, तीनचाकी रिक्षासह मुद्देमाल जप्त

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 4, 2025
in ब्रेकिंग, क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : ९७ हजार रुपयांच्या शिसे प्लेट्स चोरी; दोन संशयित अटकेत, तीनचाकी रिक्षासह मुद्देमाल जप्त
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | ४  ऑगस्ट २०२५

शहरातील एमआयडीसी परिसरातील ‘आनंद बॅटरी’ या कंपनीत घरफोडी करून सुमारे ९७,००० रुपये किमतीच्या शिसे धातूच्या प्लेट्सची चोरी करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेला ३२७ किलो वजनाचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली २ लाख रुपये किमतीची तीनचाकी रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, दि. ३१ जुलै २०२५ रोजी रात्री ८.३० ते १ ऑगस्ट सकाळी ८ वाजेच्या दरम्यान आनंद बॅटरी कंपनीत ही चोरी झाली. या कंपनीत बॅटरी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ३२५ किलो वजनाच्या शिसे धातूच्या प्लेट्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याबाबत कंपनीच्या व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात CCTNS गु.र.नं. ५६१/२०२५ नुसार IPC कलम ३०५(अ), ३३१(३)(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, राहुल घेटे, किरण पाटील, नरेंद्र मोरे यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली.

गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपीचा तपास घेत असताना, चोरीचा मुख्य सूत्रधार मोहसिन उर्फ शेमड्या सिकंदर शहा (रा. तांबापुरा, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याने पोलिसांना विश्वासात घेऊन गुन्ह्याची कबुली दिली. त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याचे कबूल केले. त्यानंतर दुसरा आरोपी इम्रान सय्यद हारुण (रा. नशिराबाद, जळगाव) यालाही ताब्यात घेण्यात आले असून त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली आहे.

चोरीस गेलेल्या एकूण ३२५ किलो शिसे प्लेट्सपैकी ३२७ किलो वजनाच्या १५ प्लेट्स जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली २ लाख रुपये किमतीची तीनचाकी रिक्षा देखील हस्तगत करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना दि. २ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता ६ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गुन्ह्यात सहभागी असलेले उर्वरित आरोपी रहीम उर्फ बाबल्या रशिद खान आणि मेहमुद उर्फ चिनी शेख मोहम्मद यांचा शोध घेण्यात येत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते आणि पोलीस उपअधीक्षक श्री. संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Related Posts

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक
जळगाव

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

March 14, 2026
जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात
जळगाव

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026
धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात
क्राईम

धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात

March 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

२० वर्षीय तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास उचलले टोकाचे पाऊल !

March 14, 2026
ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !
क्राईम

ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !

March 14, 2026
रामलक्ष्मण नगरात देवी भागवत कथेची सुरुवात; परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला
जळगाव

रामलक्ष्मण नगरात देवी भागवत कथेची सुरुवात; परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला

March 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

March 14, 2026
जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026
धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात

धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात

March 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

२० वर्षीय तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास उचलले टोकाचे पाऊल !

March 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group