• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आईने पाहिले प्रियकरासोबत नको ‘त्या’ अवस्थेत : मुलीच्या कृत्याने बसला धक्का

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 15, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
आईने पाहिले प्रियकरासोबत नको ‘त्या’ अवस्थेत : मुलीच्या कृत्याने बसला धक्का
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२४

राज्यातील अनेक शहरात धक्कादायक घटना घडत असतांना नुकतेच रायगड जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. राज्यात सध्या प्रेम प्रकरणाचे अनेक किस्से चव्हाट्यावर येत असतांना नुकतेच एका प्रियकरासोबत चाळे करीत असताना आईने पाहिल्यामुळे मुलीने प्रियकराच्या मदतीने आपल्या आईचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना खालापूर तालुक्यातील परखंदे, अहिल्यानगर गावात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या धक्कादायक घटनेत संगीता झोरे (वय ४२) या आईचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. आईने आत्महत्या केल्याचा बनाव मुलगी आणि तिच्या प्रियकराने केला. मात्र, मृत आईच्या दुसऱ्या मुलीने तो बनाव उघड केल्यानंतर खुनाच्या गुन्ह्याला वाचा फुटली आहे. दि.१० सप्टेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास संगीता यांना झोपेतून जाग आली. त्यावेळी थोरली मुलगी भारती ही तिचा प्रियकर संतोष नांदगावकर याच्यासोबत चाळे करीत असताना त्यांनी पाहिले. यानंतर संगीता यांनी आरडाओरडा केला असता संतोष नांदगावकरने त्यांना खाली पाडले आणि घरातील ब्लॅकटने त्यांचे तोंड दाबले, तर भारती हिने त्यांचे पाय दाबले. यामुळे संगीता यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला. संगीता यांच्या दुसऱ्या मुलीने हा प्रकार पाहिला होता. तिने पोलिस आणि नातेवाइकांना याची माहिती दिली. त्यानंतर भारती आणि संतोष यांना बेड्या ठोकण्यात आल्या. दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

“हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आहे, ; मुंडेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल !
क्राईम

“हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आहे, ; मुंडेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल !

April 10, 2026
कार्यालय वेळेवर, अधिकारी बेपत्ता : मुक्ताईनगर तहसीलमध्ये नागरिकांची फरफट
जळगाव

कार्यालय वेळेवर, अधिकारी बेपत्ता : मुक्ताईनगर तहसीलमध्ये नागरिकांची फरफट

April 10, 2026
वरणगावात हरवलेला १० वर्षीय मुलगा २ तासांत सापडला; पोलिसांच्या तत्परतेला सलाम !
क्राईम

वरणगावात हरवलेला १० वर्षीय मुलगा २ तासांत सापडला; पोलिसांच्या तत्परतेला सलाम !

April 10, 2026
१४ वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म; बालविवाह प्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा
क्राईम

१४ वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म; बालविवाह प्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा

April 10, 2026
कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !
क्राईम

कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !

April 9, 2026
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
जळगाव

मोठी बातमी : सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर उंचावले !

April 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची निवडणूक रणनिती बैठक; संघटन बळकटीकरणावर भर !

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची निवडणूक रणनिती बैठक; संघटन बळकटीकरणावर भर !

April 10, 2026
भूतदयेचा सुंदर संदेश : रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!

भूतदयेचा सुंदर संदेश : रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!

April 10, 2026
उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !

उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !

April 10, 2026
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त जळगावात ‘संविधान जागर यात्रा’ !

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त जळगावात ‘संविधान जागर यात्रा’ !

April 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group