• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

खा.उन्मेष पाटील धडकले नगरपालिकेवर ; अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

शहरात डेंगू व सदृश्य आजारांची साथ वाढल्याने नागरिक संतप्त

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 9, 2023
in जळगाव ग्रामीण, जळगाव, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
खा.उन्मेष पाटील धडकले नगरपालिकेवर ; अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव : कल्पेश महाले 

शहरात सर्वत्र डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेत याविषयी नाराजी व्यक्त केली. खासदार उन्मेशदादा पाटील यांनी परिसरातील रुग्णालयात जावून वस्तुस्थिती जाणून घेतली. जेष्ठ ते विद्यार्थी सर्वांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून याबाबत नागरिकांनी पालिकेकडून कुठलीही ठोस उपाययोजना राबविली जात नसून आपण याबाबत ठोस भूमिका घेण्याची विनंती केली. या संतप्त नागरिकांना घेऊन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी नगरपालिकेवर धडक दिल्याने पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले होते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या आठवड्यात लक्ष्मीनगर परिसरातील नववीत शिकत असलेला उद्योन्मुख खेळाडू यश विवेक काळे यांच्या डेंग्यू मुळे मृत्यू झाल्याचे घटना घडल्या पासून शहरात भीतीचे वातावरण पसरले होते.रुग्णालयामध्ये देखील तापाने फणफणत असलेल्या रुग्णाला रक्त लघवी तपासणी करण्याचा सल्ला दिला तरी रुग्णामध्ये भीती दिसून येत होती. शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देखील शहरवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली होती. तसेच  खासदार जनसंपर्क कार्यालय परिसरातील विविध रुग्णालयातील नातेवाईक यांच्या मध्ये डेंग्यू सदृश्य आजाराची साथ असल्याची भावना वाढीस लागत होती. या बाबींच्या अनुषंगाने खासदार उन्मेश दादा पाटील यांनी सरळ पालिका कार्यालयात धडक दिली.

प्रशासनाची झाडाझडती
खासदार उन्मेश दादा पाटील यांनी थेट पालिका कार्यालयात धडक दिल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, स्वच्छता निरीक्षक संजय गोयर, पाणी पुरवठा अभियंता राजीव वाघ, वैद्यकिय अधिकारी डॉ. मंदार करंबळेकर, ग्रामीण वैद्यकिय अधिकारी डॉ अनुराधा खैरनार, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत बोरसे, पालिका प्रशासन अधिकारी यांनी धावत पालिका गाठली. यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी प्रशासनाची झाडाझडती घेतली. उपाययोजना करण्याची सूचना केली. तर वैद्यकिय अधिकारी यांनी शासकिय दवाखान्यासह खाजगी रुग्णालयात जावून रुग्णाची नोंदणी करुन उपचारासाठी मदत करावी असे आदेश दिलेत. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आपण कागदोपत्री नोंदी न करता प्रत्यक्ष रुग्णाची आकडेवारी गोळा करावी.असे आदेश दिलेत.अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याने प्रशासनाचे त त फ फ झाले होते. यावेळी रुग्णाची नातेवाईक,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”
जळगाव

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !
क्राईम

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !
जळगाव

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026
हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !
जळगाव ग्रामीण

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group