• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेहामागील रहस्य उलगडले : प्रेमसंबंधातून खून, संशयित अटकेत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 6, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पद्मालयच्या जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; निर्घृण खुनाचा संशय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ फेब्रुवारी २०२६

एरंडोल तालुक्यातील पद्मालय वनपरिक्षेत्रातील निर्जन जंगलात आढळलेल्या अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेहाच्या खुनाचा छडा जळगाव पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत लावला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजता पद्मालय ते नागदुली रस्त्यावरील जंगलात एका महिलेचा विद्रूप अवस्थेतील अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी आरोपीने चेहरा व छातीचा भाग ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६/२०२६ नोंदवून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३(१) व २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घनदाट जंगल व निर्जन परिसरामुळे मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. मात्र मृतदेहाच्या पायाच्या नखांवरील ‘मॅजंटा’ रंगाचे नेलपॉलिश आणि डाव्या नाकपुडीतील सोन्याची मुर्नी हे महत्त्वाचे धागेदोरे ठरले. तसेच फॉरेन्सिक तज्ञांनी मृतदेहावरील अळ्यांच्या वाढीच्या आधारे मृत्यूचा कालावधी ३० किंवा ३१ जानेवारीदरम्यानचा असल्याचे निश्चित केले.

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची चार पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला. भौतिक, तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील (रा. पहूर, ता. जामनेर) याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

प्राथमिक माहितीनुसार, मृत महिला आकांक्षा उर्फ अजय हेमराज गेड्रे (रा. सोनसरार, खैरागड, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) हिच्याशी असलेल्या प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून आरोपीने डोक्यात प्रहार करून व ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मोटारसायकलमधील पेट्रोल मृतदेहावर टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.

यांनी केली कारवाई !
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, शरद बागल, जितेंद्र वल्टे, तसेच पोलीस अंमलदार ईश्वर पाटील व विनोद पाटील यांच्यासह जळगाव पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

Related Posts

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !
जळगाव

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा
क्राईम

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

April 6, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !
क्राईम

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न !
जळगाव

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न !

April 6, 2026
‘लग्न’ नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; आठ दिवसांत पत्नी फरार, दुसऱ्यासोबत लग्नाचा धक्कादायक प्रकार !
क्राईम

‘लग्न’ नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; आठ दिवसांत पत्नी फरार, दुसऱ्यासोबत लग्नाचा धक्कादायक प्रकार !

April 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

April 6, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group