• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 26, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २६ जुलै २०२३

जळगाव तालुक्यातील मुमराबाद येथील कार्यकर्ते उमेश दत्तात्रय पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या हस्ते आज मुंबईतील प्रदेश कार्यालयातील एका कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत पाटील, जळगाव कृ.ऊ.बा. समितीचे संचालक अरुण पाटील यांचेसह संदीप बेडसे, संजय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

आगामी काळात जिल्ह्यातील प्रत्येक गावात पक्षाचे युवा संघटन मजबूत करणे, जिल्ह्यात पक्षाची बुथ यंत्रणा मजबूत करणे, गांव तिथे शाखा हा मानस असल्याचे नवनियुक्त युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगीतले. आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला जातो हेच माझ्या नेमणुकीतून सिद्ध होते असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, डॉ.सतीशअण्णा पाटील, रोहिणीताई खडसे यांचेसह सर्व मान्यवर नेत्यांचे मी आभार मानतो.

उमेश पाटील सन २००८ पासून पक्षाचे सक्रीय पदाधिकारी आहेत. यापुर्वी त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये तालुका तसेच जिल्हास्तरावर सरचिटणीस, उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. ते ममुराबाद येथील खंडेराव देवस्थानाचे विश्वस्त असून त्यांनी गावात वाचन चळवळीस चालना मिळावी म्हणून श्री मनुदेवी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय सुरु केलेले आहे. ममुराबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समितीचे देखील ते अध्यक्ष आहेत.

Related Posts

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !
जळगाव

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा
क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न !

‘लग्न’ नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; आठ दिवसांत पत्नी फरार, दुसऱ्यासोबत लग्नाचा धक्कादायक प्रकार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

April 6, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group