• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

सोनी नगरात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज  !

रामानंद नगरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांचे प्रतिपादन : रात्रीची गस्त वाढवणार: मंदिरात मौल्यवान वस्तू ठेऊ नये

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 5, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
सोनी नगरात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज  !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ सप्टेंबर २०२५

सध्या सोनी नगरसह पिंप्राळा परिसरात चोरीच्या घटना घडत असून चोरट्यावर आळा बसण्यासाठी सोनी नगरात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज असून रात्रीची गस्त वाढवणार तसेच मंदिरात मौल्यवान वस्तू ठेऊ नये असे रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी सोनीनगरचा विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाची आरती करतांना प्रतिपादन केले.

सोनी नगरात गुरुवारी रात्री ८.३० वाजता पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी बैठक घेऊन त्यानंतर गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी डीबी पथकाचे पोलिस कर्मचारी सुधाकर अंभोरे, सुशील चौधरी,सोनी नगराचे सामाजिक कार्यकर्ते नरेश बागडे, विनोद निकम,
मनसेचे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, सरदार राजपूत, नारायण येवले, यशवंत पाटील, अजय बागडे, सोपान पाटील, भैय्यासाहेब बोरसे, संजय भोई, ताराचंद जोगी, निंबा महाले, हेमंत सूर्यवंशी, आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सुधाकर अंभोरे , सुशील चौधरी यांचे मंडळाचे कार्यकर्ते केतन पाटील , दीपक महाले, निलेश माळी यांनी शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. श्री गुंजाळ पुढे म्हणाले की, सोनी नगरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने मंदिरात मौल्यवान वस्तू ठेऊ नये दानपेटी दर आठवड्याला उघडण्यात यावी तसेच नागरिकांनी बाहेरगावी जाताना पोलिसांना कळवावे, आता रामानंद नगर पोलिस स्टेशन महाबळ कॉलनीत आल्याने अंतर जास्त असल्याने पोलिसांना सोनी नगर मध्ये पोहचता पोहचता वेळ लागू शकतो म्हणून नागरिकांनी लोकसभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे.यासाठी रामानंद नगर पोलिस स्टेशन सहकार्य असून पोलिस प्रशासनच्या नेत्रम विभागाला कॅमेरे जोडण्यात येईल त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेसाठी खर्च लागत असल्याने लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे.असे ही ते बोलले.

श्रीकृष्ण मेंगडे यांच्याकडून १० सीसीटीव्ही कॅमेरे
मनसेचे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे यांच्याकडून सोनी नगर परिसरासाठी १० सीसीटीव्ही कॅमेरे भेट म्हणून देण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी केतन पाटील, दीपक महाले, निलेश माळी, उमेश येवले, पवन भोई, ओंकार जोशी, कृष्णा जोशी, कृष्णा भोई उदय महाले, पीयुष कोळी, अभिषेक हिवराळे, हेमंत सूर्यवंशी ,वेदांत बागडे,तुषार जाधव, तसेच सोनी नगरातील महिला मंडळ व युवकांनी परिश्रम घेतले.

Related Posts

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !
जळगाव

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !
जळगाव

असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !
क्राईम

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group