• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशींच्या व्यक्तीना आयुष्यात नवी संधी तर व्यापारात प्रतिष्ठा वाढणार !

आजचे राशिभविष्य दि २८ मार्च २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 28, 2023
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष – विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस शुभ राहिल. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. वैवाहिक जीवनात पत्नीचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने आपले मनोबल वाढवणारा दिवस राहील. प्रवास लाभदायक होतील.

वृषभ – मानसिक अशांती असल्याने संकटाचा सामना करावा लागेल. नोकरीत जबाबदारी नुसार कामे करा. कलह वाढविणारे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. मानसिक पिडादायक दिनमान आहे. व्यवसायिक मंडळीने जपून आर्थिक करावे. शासकीय कर्मचारी असाल तर खोट्या प्रकरणात निष्कारण गुंतला जाल. आर्थिक हानी संभवते स्वभावातील मानीपणा हट्टीपणा सोडा. कुटुंबात कलहाचे वातावरण निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी. मानसिक स्वास्थ सांभाळा.

मिथुन – विद्ववत्तेत वाढ होईल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. रोजगारात यश व लाभ मिळण्याची पुरेपुर शक्यता आहे. व्यवसायात विस्तारासंबंधी योजना आखाल. मनाजोग्या घटना घडतील. प्रभावशाली व्यक्तीमत्वामुळे आपल्या गोष्टी लोकपर्यंत पोहचवण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ झाल्याने आनंदी रहाल. संततीविषयी चिंता मिटेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. धैर्य आणी संयम राखा. शुभप्रद घटना घडतील. लाभदायक दिनमान असेल.

कर्क – नोकरीत फार धोका पत्करणे सध्या तरी योग्य नाही. निर्णच चुकीचा ठरू शकतो. कर्मप्रधान रहा. बुद्धी व तर्कसंगत वृत्तीने कार्यात सफलता मिळण्याचे योग आहेत. व्यापारात नवीन योजनेमध्ये लाभ होईल. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. विरोधकापासून सावध रहा. मुलाच्या संबंधाताले प्रश्न सुटतील. चैन करण्याकडे ओढा राहिल. कौटूबिक सौख्य लाभेल. सामाजिक मान सन्मान मिळेल. आंनदी राहाल.

सिंह – वरिष्ठांकडून कमी प्रमाणात सहकार्य लाभेल. अनिश्चततेमुळे अडचणी वाढतील. व्यापारिक वाद मतभेद होण्याची शक्यता आहे. जबाबदारीची कामे संभाळून करावीत. नोकरीत नव्या कल्पना सुचत असल्या तरी त्या विशेष फायद्याच्या ठरणार नाहीत. उत्पन्नापेक्षा खर्च होईल असी स्थिती राहणार आहे. मनामध्ये कुटुंबातील सदस्याच्या प्रति चिंता निर्माण होईल. आजारपण सतावेल. वाहने सावकाश चालवा. अपघाता सारखे प्रसंग घडण्याची शक्यता आहे. दिनमान क्लेशदायक आहे.

कन्या – कौटूबिक पातळीवर संतुष्ट राहाल. नवीन मित्रमैत्रिणी भेटतील. नातेवाईकांसोबत वदविवाद टाळावेत. अनावश्यक कामासाठी वेळ वाया घालू नका. नोकरीत आपल्या कार्याचा विस्तार वाढणार आहे. व्यापारात प्रतिस्पर्ध्यावर नजर ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्ध्यामुळे हानी होण्याची शक्यता आहे. सामाजिक यशात थोरामोठ्यांचा सहभाग अपेक्षित राहील. काहींना नवीन आर्थिक प्राप्तीचा मार्ग सापडेल. शुभसंदेश ऐकायला मिळतील. न्यायालयीन कामात यश येईल.

तुला – नम्रता ठेवल्यामुळे व्यवसायात हमखाश यश लाभेल. कौटुंबिक स्थितीत सुधारणा होणार आहे. काहींना धनलाभाच्या संधी मिळतील. नवीन व्यवसायास सुरुवात करू शकता. आर्थिक स्थिती चांगली राहिल. अनुकुल घटना घडतील. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजित कामात वेग येणार आहे. विरोधकांवर मात कराल. भागीदारांकडून नवीन लाभदायक प्रस्ताव येईल. प्रवासाचे नियोजन आखाल. संततीकडून मोठी बातमी ऐकायला मिळेल.

वृश्चिक – रोजगारात महत्वाची भूमिका घ्याल. अनावश्यक चिंता करू नका. फायद्याच्या बातम्या ऐकायला मिळतील. सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिद्धी लाभेल. रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये प्रतिकारक दिनमान आहे. घरातील समस्या दूर होतील. प्रेमप्रकरणात स्नेह वाढेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभणार आहे. कुंटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. आपल्या कार्यक्षेत्रात कामात गुप्तता पाळावी.शिक्षणात विद्याभ्यासात प्रगति राहिल.

धनु – भांवडासोबत वादविवाद टाळा. नातेवाईक मित्रमैत्रिणी बाबत अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन संधी आल्या तर स्वीकार करा. तणावमुक्त होऊन कार्य करा. आर्थिक बाबतीत कोणावर विसंबून राहू नये. वास्तु खरेदीविक्रीत कायदा होईल. मुलांच्या शिक्षणाबद्दल चिंता वाढवील. कुटुंबात धार्मिक विधी मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तींकडून उपयुका सल्ला मिळेल. संततीवर लक्ष ठेवा.

मकर – जीवनात नवीन संधी निर्माण होतील. व्यापारिक स्पर्धेत यश मिळेल. व्यवसायात किंवा रोजगारात मोठे परिवर्तन घडून येण्याची शक्यता आहे. लोकप्रियता वाढणार आहे. शासनाकडून पैसा किंवा सन्मान मिळेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभणार आहे. चांगल्या बातम्या ऐकण्यास मिळतील. चातुर्याने काम केले तर आजचा दिवस शुभ आहे. आर्थिकदृष्या अनेक मोठे प्रश्न हातावेगळे करू शकाल. प्रवासातुन लाभ होईल. परदेशगमनाची शक्यता आहे.

कुंभ – साडेसतीचा द्वितीय फेरा सुरु असला तरी तणावरहित चिंतामुक्त नवीन कार्यास आंरभ करा. यश निश्चितच लाभेल. आपला वाणीचा बुद्धीचा प्रभाव इतरावर राहिल. व्यापारात प्रतिष्ठा वाढेल. उधारी वसुल होतील. नोकरदारांच्या मनाप्रमाणे घटना घडतील. विद्यार्थी तसेच महिला वर्गास उत्तम दिवस आहे. मित्रमैत्रीणीचे सहकार्य लाभेल. व्यापारात मोठे लाभ होतील. अपरिचित व्यक्तीकडून नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कटुता निर्माण होईल असे बोलणे टाळावे.

मीन  – नोकरीत प्रगतीकारक दिवस असुन नवीन चांगली संधी अथवा पदोन्नती होईल.आपण पूर्वी घेतलेल्या कष्टाचे फळ आपणास मिळेल. नविन मित्र भेटतील. दुसऱ्यावर सहज आपली छाप पडूल शकेल. ग्रहयोग अनुकूल आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना आनंदाचा दिवस आहे. व्यापारात नवीन योजना यशस्वी होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत स्नेह वाढेल. बेरोजगारांना रोजजाराची संधी मिळेल. स्थावर इस्टेटीपासून लाभ होईल.विद्यार्थ्याचे अभ्यासात लक्ष लागेल. व्यसनापासुन दुर रहा.

Tags: #todayhorscorp

Related Posts

मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
राशिभविष्य

प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज किंवा दुरावा निर्माण होण्याची मोठी शक्यता !

May 14, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
राशिभविष्य

आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार तर उधार दिलेली रक्कम परत मिळणार !

May 13, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
राशिभविष्य

या राशीतील लोकाना आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता अधिक आहे !

May 12, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

फक्त चुकीच्या संगतीच्या आणि नकारात्मक विचारांच्या प्रभावाखाली वागणे टाळा.

May 4, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय पैसे कमवू शकाल; त्यासाठी तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे.

May 3, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.
राशिभविष्य

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ

May 15, 2026
गिरणा नदीपात्रात संशयिताकडून गावठी पिस्टल जप्त !

गिरणा नदीपात्रात संशयिताकडून गावठी पिस्टल जप्त !

May 15, 2026
लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

May 15, 2026

Recent News

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ

May 15, 2026
गिरणा नदीपात्रात संशयिताकडून गावठी पिस्टल जप्त !

गिरणा नदीपात्रात संशयिताकडून गावठी पिस्टल जप्त !

May 15, 2026
लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

May 15, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group