जळगाव मिरर | ३० जुलै २०२४
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडवनीस, प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशअध्यक्ष राहुल लोनीकर, जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, भाजपा महानगर जिल्हाअध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, भाजपा युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष महेश पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव नव मतदार नोंदणी अभियानाची सुरुवात झाली आहे.
आज दि 18/07/2024 ते 25/07/2024 रोजी शहरातील मूलजी जेठा कॉलेज, नूतन मराठा कॉलेज, बबनभाऊ बाहेती कॉलेज, धनाजीनाना चौधरी कॉलेज येथे नव मतदार नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आली.यावेळी माजी महापौर सिमाताई भोळे, नवमतदार नोंदणी अभियानाचे संयोजक गजानन वंजारी, भाजपा युवा मोर्चा सरचिटनीस अक्षय जेजुरकर, सागर जाधव, जितेंद्र चौथे, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष योगेश बागडे, सतनाम बावरी, आश्विन सैंदाने, रोहित सोनवणे, रियाज शेख, राहुल लोखंडे, ऋषी येवले, भाजपा युवा मोर्चा चिटनीस अबोलीताई पाटील, गौरव पाटील, हर्षल चौधरी, शेखर सोनवणे, उन्मेश चौधरी, स्वप्निल भांडारकर, पंकज गागडे, दर्शन सोनवणे, आर्यन शेठ, उज्वल पाटील, हितेश राजपुत, यश राठोड, लक्की चौधरी, युवामोर्चा मंडल अध्यक्ष संकेत शिंदे, कुणाल तळेले, यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.