• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

निधी फाउंडेशन पुन्हा मदतीला : प्रवासी महिलेला रेल्वेत इटारसीला मिळाला आधार!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 15, 2025
in आरोग्य, जळगाव
0
निधी फाउंडेशन पुन्हा मदतीला : प्रवासी महिलेला रेल्वेत इटारसीला मिळाला आधार!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ जानेवारी २०२५

‘मासिक पाळी’ विषयावर आजही कुणी फारसे बोलत नाही. मासिक पाळी केव्हा येईल हे देखील निश्चित सांगता येत नाही. रेल्वेने आपल्या चिमुकलीसह प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या बाबतीत असेच काही घडले. धावत्या रेल्वेत मासिक पाळी आल्याने महिलेची कुचंबना झाली. मुलीला एकटीला सोडू शकत नाही आणि रेल्वेत कुणाला मागू शकत नाही. सर्व अवघड परिस्थितीत महिलेला सोशल मीडियाच्या माध्यमातून निधी फाउंडेशन जळगावचा क्रमांक मिळाला. संपर्क साधताच अवघ्या तासाभरात तिला इटारसी स्थानकावर सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध झाले.

जळगाव जिल्ह्यातील सेवाभावी संस्था निधी फाउंडेशनने पुन्हा एकदा आपल्या मानवी सेवाभावाला सिद्ध केले आहे. मासिक पाळी विषयावर कार्य करणाऱ्या फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे दानापूर-पुणे एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका महिलेला रेल्वे प्रवासात अचानक आलेल्या अडचणीतून निधी फाउंडेशनने सावरले.

सोशल मीडियाद्वारे साधला संपर्क
एक ३० वर्षीय महिला दानापूर-पुणे एक्सप्रेसने आपल्या चिमुकलीसह प्रवास करीत होती. प्रवासादरम्यान तिला अचानक सॅनिटरी पॅडची गरज भासली. या परिस्थितीत ती अत्यंत अस्वस्थ झाली होती. रेल्वेत कुणाला मदत मागू शकत नसल्याने तिने सोशल मीडियाची मदत घेतली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला निधी फाउंडेशनचा संपर्क क्रमांक मिळाला. महिलेने संपर्क साधत अडचण सांगितली आणि तासाभरात रेल्वे इटारसी स्थानकावर पोहचणार असल्याचे कळवले.

जळगावातून मदतीचा हात पोहचला इटारसीला..
निधी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते या जळगावात होत्या. महिलेला गरज असल्याने त्यांनी लागलीच आपल्या परिचयातील व्यक्तींशी संपर्क साधून त्यांना मदत करण्याचे सुचविले. इटारसी रेल्वे स्थानकावर रेल्वे पोहचताच महिलेच्या हाती सॅनिटरी नॅपकिन मिळाले. महिलेने लागलीच फोन करून निधी फाउंडेशनचे आभार मानले.

रेल्वेत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न
गेल्या वर्षी देखील निधी फाउंडेशनच्या माध्यमातून एका महिलेची मदत करण्यात आली होती. आजच्या घटनेने पुन्हा एकदा मानवी सेवाभावाला उजागर केले आहे. निधी फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे अनेक महिलांना मदत मिळत आहे. निधी फाउंडेशनच्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रत्येक रेल्वेत सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी गेल्या ३ वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याची माहिती अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी दिली आहे.

Tags: #jalgaonNidhi Foundation to help again: Passenger woman got Aadhar in train to Itarsi!

Related Posts

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !
जळगाव

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

March 17, 2026
मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!
जळगाव

मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

March 17, 2026
राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !
जळगाव

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

March 17, 2026
केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू
जळगाव

केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू

March 17, 2026
भोपाळचा फरार गुन्हेगार भुसावळात पोलिसांच्या सापळ्यात अडकला; गावठी कट्टा जप्त !
क्राईम

भोपाळचा फरार गुन्हेगार भुसावळात पोलिसांच्या सापळ्यात अडकला; गावठी कट्टा जप्त !

March 17, 2026
मनपातील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली
क्राईम

मनपातील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

March 17, 2026
मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

March 17, 2026
राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

March 17, 2026
नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !

नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !

March 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group