• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

मुलाच्या लग्नातील अडथळे आज दूर होणार तर सासरकडून तुम्हांला धनलाभ होणार !

आजचे राशिभविष्य दि १५ मे २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 15, 2023
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष – राशीतील लोकांसाठी आजचा दिवस बरा असेल. तुमचे कोणतेही काम तुमच्यासाठी अडचणी आणू शकते. सामाजिक क्षेत्रातील लोकांना आज नवीन लोकांशी जोडण्याची संधी मिळेल. तुमच्या घरी तुमचा मित्रपरिवार आज एकत्र येऊ शकतो, त्यामुळे मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी आज तुमच्याकडे आहे. देवाण-घेवाणीच्या अडचणींचा तुम्ही बऱ्याच काळापासून सामना करत असला तर आज तुमची ती समस्या दूर होऊ शकते. जर तुम्ही कोणाला पैसे उधार म्हणून दिले असतील तर ते देखील तुम्हांला परत मिळतील.

वृषभ – आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी फारसा चांगला नसेल, त्यामुळे आज स्वतःला जपा. आज आरोग्याच्या तक्रारींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. ज्यामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांशी त्यांच्या शिक्षणात येणाऱ्या समस्यांबद्दल संवाद साधतील. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आज काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमचा एखादा नातेवाईक तुम्हाला पैशासंबंधी काही मदत मागू शकतो.

मिथुन –  राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अडचणींचा ठरण्याची शक्यता आहे. तुम्ही त्रस्त असल्या कारणांमुळे तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करु शकणार नाही. परंतु जर कोणाला काही शब्द दिला असले तर तो वेळीच पूर्ण करत राहा. कुटुंबातील लोकं तुमच्यावर आज पूर्ण लक्ष देतील. आज कुटुंबात काही शुभ आणि मंगलमय कार्यक्रमांचं आयोजन होऊ शकतं, ज्यामुळे परिवारातील अनेक लोक एकत्र येऊ शकतात.

कर्क – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संपत्ती मिळणार असल्याचे संकेत देत आहे. तुम्ही आज नवं घर, नवं दुकान इत्यादी गोष्टींची खरेदी करु शकता. जर काही कायदेशीर प्रकरणं सुरु असतील तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आईला दिलेला शब्द वेळेनुसार पूर्ण करत राहा त्यामुळे तुम्हांला यश मिळू शकते. परंतु आज कोणत्याही कामात घाई करणे टाळा, नाहीतर अडचणी निर्माण होऊ शकतात.

सिंह – राशीची लोकं आज त्यांच्या निर्णय क्षमतेचा पूर्ण लाभ घेऊ घेतील. राजकारणात सक्रिय असलेले लोक आज त्यांच्या कामामुळे ओळखले जातील, त्यांना लोकांचा पाठिंबा देखील मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमची मतं स्पष्टपणे मांडा. तुमच्या मुलांसोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतात. कुंटुंबातील सदस्यांना नोकरीनिमित्त बाहेर जावे लागू शकते. तुम्ही कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला कोणतीही महत्त्वाची गोष्ट सांगू नका.

कन्या – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगती करणारा असेल. सासरकडून तुम्हांला धनलाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कोणाला तरी पैसे दिले असतील तर ते तुम्हांला परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या उच्च शिक्षणाचे मार्ग मोकळे होतील. तुमचा एखादा मित्र आज तुमच्यासाठी गुंतवणुकीशी संबंधित काही माहिती घेऊन येऊ शकतो. जर तुम्ही तुमची शक्ती योग्य कामात लावली तर तुम्हांला फायदा होऊ शकतो.

तूळ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यस्त असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या काही कामात लक्ष देऊ शकणार नाहीत. ज्यामुळे तुम्हाला नंतर अडचणी येऊ शकतात. आई आज एखाद्या गोष्टीवरून तुमच्यावर रागावू शकते. तुम्ही तुमच्या जीवनसाथीच्या आरोग्याबाबत चिंतित होऊ राहाल. परंतु तुम्ही तुमच्या मित्राशी कोणत्याही महत्त्वाच्या समस्यांबद्दल संवाद साधाल.

वृश्चिक – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे मार्ग उपलब्ध होऊ शकतात. प्रवासात तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. तुम्हांला तुमच्या मित्रपरिवाराला भेटण्याची संधी देखील मिळेल. तुमच्या मुंलाकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. व्यवहाराशी संबंधित कोणतीही बाब आज बाहेरच्या व्यक्तीसमोर आणू नका.

धनु –  राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. आज तुमचे कोणतेही जुने काम पूर्ण होऊ शकते. आज तुमच्या कामातील उर्जेमुळे तुम्हांला फायदा होऊ शकतो. परंतु जर कोणत्या गोष्टीबाबत तुमच्या मनात संभ्रम असतील तर तुम्ही ती गोष्ट करु नका. जर तुम्हांला आज कोणाकडून पैसे हवे असतील तर ते देखील तुम्हांला सहज मिळू शकतात. परंतु तुमची कोणतीही जुनी चूक तुमच्या कुटुंबासमोर येऊ शकते.

मकर – राशींच्या लोकांची व्यवसायातील प्रगती आज जरा कमी होईल. परंतु नंतर ते देखील चांगला फायदा मिळवतील. तुम्ही तुमच्या मिळकतीचा काही भाग दान देखील करु शकता. जर तुम्ही कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार करत असाल तर त्यावर काळजीपूर्वक स्वाक्षरी करा. आईची तब्येत बिघडल्यामुळे तुम्ही चिंतेत असू शकता. विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि मानसिक त्रासातून सुटका होईल. आज तुमच्या भावांसोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो.

कुंभ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे. तुम्ही तुमच्या कामात हलगर्जीपणा करत असाल तर त्यामुळे तुम्हांला अडचणी निर्माण होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे टाळावे लागेल, अन्यथा त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. परंतु मुलाच्या लग्नात काही अडथळे असतील तर ते आज दूर होऊ शकतात. नोकरीत काम करणाऱ्या व्यक्तींना प्रगती मिळाल्यास त्यांचा आनंद द्विगुणीत होईल.

मीन – राशीच्या लोकांसाठी दिवस तणावपूर्ण असणार आहे. आज तुमच्यावर कामाच्या ठिकाणी कामाचा भार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही त्रस्त देखील होऊ शकता. पण जर तुमच्यावर कोणतीही जबाबदारी दिली गेली तर तुम्ही ती पूर्ण कराल. कुटुंबातील सदस्यांसह कोणत्याही शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुम्हाला मुलांच्या बाबतीत कोणतीही महत्त्वाची माहिती मिळू शकते. परंतु तुम्ही कोणालाही पैसे देणे टाळावे.

Tags: #todayhorscorp

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

वाचा आजचे राशिभविष्य दि. २० जुलै २०२६ !

July 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांमधील सहभाग तुमचा उत्साह वाढवेल,

July 3, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

September 20, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गोडावूनचे कुलूप तोडले अन् २५ गॅस हंड्या लंपास; शिरसोलीजवळ भारत गॅस एजन्सीत चोरी

September 20, 2026
१७ तासांची शोधमोहीम : बांभोरी पुलाजवळ महिलेचा आढळला मृतदेह

१७ तासांची शोधमोहीम : बांभोरी पुलाजवळ महिलेचा आढळला मृतदेह

September 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘३ कोटींचा मनी लाँड्रिंग गुन्हा!’ : अटकेची धमकी देत २३ लाख उकळले!

September 20, 2026

Recent News

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

September 20, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गोडावूनचे कुलूप तोडले अन् २५ गॅस हंड्या लंपास; शिरसोलीजवळ भारत गॅस एजन्सीत चोरी

September 20, 2026
१७ तासांची शोधमोहीम : बांभोरी पुलाजवळ महिलेचा आढळला मृतदेह

१७ तासांची शोधमोहीम : बांभोरी पुलाजवळ महिलेचा आढळला मृतदेह

September 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘३ कोटींचा मनी लाँड्रिंग गुन्हा!’ : अटकेची धमकी देत २३ लाख उकळले!

September 20, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group