• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पाच हजाराची लाच घेताच अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 6, 2022
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
पाच हजाराची लाच घेताच अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की जाधव

शहरातील बंद पडलेले जुने मिटर बदलवून त्याच्या जागी नवीन मीटर बसवून कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्यासाठी स्वतः साठी व कनिष्ठ अभियंता यांच्यासाठी 10 हजाराची लाच मागून त्यातील 5 हजार रुपयांची लाच स्विकारतांना धुळे येथील लाच लुचपत विभागाने वितरण कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञास ताब्यात घेतले आहे.

तक्रारदार यांचे क्रांती नगर भागात घर असून त्यांचे मीटर गेल्या पाच महिन्यापासून बंद होते. तरी देखील सरासरी रकमेची बिल आकारणी सुरू होती. आणि तक्रारदार त्याचा नियमित भरणा करीत होते. गेल्या दहा दिवसांपूर्वी कनिष्ठ अभियंता वैभव देशमुख यांनी तक्रारदार यांच्या मीटर ची पाहणी घरी जाऊन केली होती. त्याविभागतील वायरमन भरत पाटील हे तक्रारदार यांच्या घरी जाऊन कनिष्ठ अभियंता वैभव देशमुख यांच्या सांगण्यावरून जुने वीज मीटर बदलवून देण्यासाठी  तुम्हाला दहा हजार रुपये द्यावे लागतील नाहीतर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होईल. असे सांगितल्याने तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार दिली होती.

यांनी केली कारवाई 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे तसेच पथकातील राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, भुषण खलाणेकर, भुषण शेटे, गायत्री पाटील, संदीप कदम, प्रविण पाटील, मकरंद पाटील, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, प्रशांत बागुल यांनी केली आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Tags: #acb#amlaner

Related Posts

‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा
जळगाव ग्रामीण

April 28, 2026
उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती: गंभीर समस्या; अभाविपच्या अनुपस्थितीवरील सर्वेक्षण अहवालावर चर्चासत्र
जळगाव

भाजपात मोठी जबाबदारी; प्रशांत जाधव यांची जळगाव कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा !

अटलांटा प्रकरणात मनपाविरूध्द अवमान याचिका
क्राईम

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

परीक्षेत मोबाईलचा वापर करून कॉपी; परीक्षार्थी अटकेत, पोलिस कोठडी सुनावली!

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा

‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा

April 28, 2026
उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती: गंभीर समस्या; अभाविपच्या अनुपस्थितीवरील सर्वेक्षण अहवालावर चर्चासत्र

उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती: गंभीर समस्या; अभाविपच्या अनुपस्थितीवरील सर्वेक्षण अहवालावर चर्चासत्र

April 28, 2026
भाजपात मोठी जबाबदारी; प्रशांत जाधव यांची जळगाव कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !

भाजपात मोठी जबाबदारी; प्रशांत जाधव यांची जळगाव कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !

April 28, 2026
शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा !

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा !

April 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group