• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

लाडक्या बहिणींचा एकच सूर : जयश्रीताई तुम्हीच शहराच्या विकासाची नवी आशा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 7, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
लाडक्या बहिणींचा एकच सूर :  जयश्रीताई तुम्हीच शहराच्या विकासाची नवी आशा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ नोव्हेबर २०२४

महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवार जयश्री महाजन यांनी प्रभाग क्रमांक 6 मध्ये प्रचाराला उत्साहपूर्ण सुरुवात केली. श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेऊन जयश्रीताई आपल्या विजयाची प्रार्थना करत प्रचार रॅलीला सुरुवात केली. महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी रॅलीत सहभागी होत जयश्रीताईंना समर्थन दिले, ज्यामुळे प्रचारात आणखी उर्जा निर्माण झाली.

जयश्री महाजन यांच्या प्रचारादरम्यान महिलांनी आणि लहान मुलींनी उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत केले. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या, तर काही ज्येष्ठ आजीबाईंनी प्रेमाने त्यांना मिठी मारून आशीर्वाद दिले. महिलांच्या या प्रेमळ स्वागतामुळे जयश्री महाजन भावूक झाल्या आणि त्यांनी सांगितले की, “महापौर म्हणून काम करत असताना मला प्रशासकीय कामकाजाचा जवळून अनुभव घेता आला आहे. त्यामुळे जळगाव शहराच्या विकासातील अडथळे आणि आवश्यक बाबी मी चांगल्याप्रकारे ओळखते. या अनुभवाच्या आधारे मी प्रभागाचा आणि शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहे.”

महिलांनी जळगाव शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जयश्री महाजन यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास व्यक्त करत, “शहराच्या विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे आणि जयश्रीताई याच योग्य उमेदवार आहेत. त्यांच्या नेतृत्वात शहराला प्रगतीची दिशा मिळेल, असा आशावादही व्यक्त केला.

महाविकास आघाडीला ठाम पाठिंबा आणि मशाल चिन्हासाठी आवाहन
महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी जयश्री महाजन यांच्यासाठी पूर्ण समर्थन व्यक्त केले आहे. यावेळी या नेत्यांनी मतदारांना आवाहन केले की, ‘जयश्रीताईंनी आपल्या महापौरपदाच्या कार्यकाळात शहरासाठी प्रभावी प्रकल्प साकारले आहेत आणि हाच त्यांचा अनुभव शहराच्या विकासाला अधिक गतिमान करेल.’ त्यानंतर जयश्री महाजन यांनी मतदारांना मशाल चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन करत सांगितले की, “आपल्या समर्थनाने मला निवडून दिल्यास जळगाव शहराच्या सर्वांगिण विकासासाठी मी कटीबध्द आहे.

तरुण मतदारांचा जोश आणि सहभाग
जयश्री महाजन यांच्या प्रचार रॅलीत महिलांसोबत तरुण मतदारांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. काही तरुणांनी जयश्री महाजन यांच्याकडे शहराच्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी त्यांच्या योजनांविषयी विचारले. जयश्री महाजन यांनी आश्वासन दिले की, ‘शहरातील तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे, महिला सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे.’

शहरातील समस्यांवर संवेदनशीलता
जयश्री महाजन यांनी प्रचार रॅलीदरम्यान परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी अतिक्रमण, स्वच्छता, आणि पाणीपुरवठा या समस्यांवर महिलांनी त्यांचे लक्ष वेधले. यावर जयश्री महाजन यांनी या सर्व समस्या सोडवण्यासाठी भविष्यातील योजनांमध्ये प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. जयश्री महाजन यांच्या प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक ६ मध्ये आशेचा एक नवा किरण दिसत असून, जयश्री महाजन यांच्या नेतृत्वात जळगाव शहराला सर्वांगिण विकासाची व प्रगतीची नवी दिशा मिळेल, असा आशावाद व्यक्त करत आहेत.

Related Posts

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
क्राईम

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

मीरा भाईंदर पोलिसांचा जळगावात ‘सर्जिकल स्ट्राईक’; ४.९ किलो एमडी जप्त, स्थानिक पोलिसांचे खबरी कुठे ?

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group