• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

परदेशी पार्सलच्या आमिषाने ३.४७ लाखांची ऑनलाईन फसवणूक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 21, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | 21 एप्रिल 2026 

भुसावळ सोशल मीडियावरील बनावट ओळख, परदेशातून पार्सल व डॉलरची लालूच आणि एफबीआय, अमेरिकन सैन्य तसेच भारतीय कस्टम विभागाची भीती दाखवत भुसावळ एमआयडीसीतील एका कामगाराकडून तब्बल ३ लाख ४७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेले चंदन मुन्ना मौर्य (वय ३४) हे या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. ८ जून २०२४ रोजी ‘टेलर’ नावाच्या फेसबुक पेजवरून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. सुरुवातीला साधा संवाद साधत आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला. काही दिवसांनी मियामी (अमेरिका) येथून मौल्यवान पार्सल पाठविल्याचे सांगण्यात आले.

यानंतर डिलिव्हरी चार्जेसच्या नावाखाली पैशांची मागणी सुरू झाली. सुरुवातीला मौर्य यांनी नकार दिला. मात्र “सुडान युद्धात अडकलो आहे”, “पार्सलमध्ये मोठी डॉलरची रक्कम आहे”, “एफबीआय, अमेरिकन पोलिस आणि भारतीय कस्टम विभाग कारवाई करेल” अशा धमक्या देत आणि आमिष दाखवत आरोपींनी त्यांना जाळ्यात ओढले. ई-मेल व व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बनावट अधिकारी, सैन्य व कस्टम कारवाईचे नाट्यही रचण्यात आले.

डिलिव्हरी चार्जेस, कस्टम शुल्क, वकील फी, एफआययू प्रमाणपत्र, वायर कोड, पार्सल देखभाल शुल्क अशा विविध कारणांखाली वेळोवेळी पैशांची मागणी करण्यात आली. जून २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत मौर्य यांनी विविध बँक खात्यांमध्ये ऑनलाईन व्यवहाराद्वारे एकूण ३ लाख ४७ हजार रुपये जमा केले.

दरम्यान, संबंधित परदेशी व्यक्ती हिंदी भाषेत संवाद साधत असल्याचे लक्षात आल्यानंतर मौर्य यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी अधिक चौकशी केल्यावर आपण फसवणुकीचे बळी ठरलो असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर त्यांनी तातडीने बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, नागरिकांनी सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणत्याही आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Posts

कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; आईने दोन चिमुरड्यांसह घेतली विहिरीत उडी !
क्राईम

कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; आईने दोन चिमुरड्यांसह घेतली विहिरीत उडी !

April 21, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !
जळगाव

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

April 21, 2026
श्रीकांत धिवरे जिल्ह्यांचे नवे पोलीस अधीक्षक : डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली !
क्राईम

श्रीकांत धिवरे जिल्ह्यांचे नवे पोलीस अधीक्षक : डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली !

April 21, 2026
चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एक ताब्यात !
क्राईम

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एक ताब्यात !

April 21, 2026
नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !
क्राईम

नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !

April 20, 2026
“महाराष्ट्रातही सूरतसारखी स्थिती होऊ शकते”; गॅस संकटावरून खडसे आक्रमक !
क्राईम

“महाराष्ट्रातही सूरतसारखी स्थिती होऊ शकते”; गॅस संकटावरून खडसे आक्रमक !

April 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; आईने दोन चिमुरड्यांसह घेतली विहिरीत उडी !

कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; आईने दोन चिमुरड्यांसह घेतली विहिरीत उडी !

April 21, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

April 21, 2026
श्रीकांत धिवरे जिल्ह्यांचे नवे पोलीस अधीक्षक : डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली !

श्रीकांत धिवरे जिल्ह्यांचे नवे पोलीस अधीक्षक : डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली !

April 21, 2026
चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एक ताब्यात !

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एक ताब्यात !

April 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group