• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात गुणवंत विद्यार्थीचे सत्कार समारंभाचे आयोजन

जळगांव जिल्हा चर्मकार समाजाचा उपक्रम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 7, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगावात गुणवंत विद्यार्थीचे सत्कार समारंभाचे आयोजन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ जुलै २०२३

चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून इतरांना प्रेरणा मिळावी या हेतूने दरवर्षाप्रमाणे या वर्षी देखील जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी/समाजबांधव  यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून समाजातील अधिकारी/पदाधिकारी/आमदार/ खासदार/महापौर यांना निमंत्रित केले जाणार आहे.

या वर्षी देखील मागील वर्षाप्रमाणेच गुणवंत विद्यार्थी निकष कायम ठेवून इ.10 वी ला शेकडा 80%, इ.12 वी ला शेकडा 75%,तसेच विविध शिक्षण शाखेतील पदवी,पदविका,पदव्युत्तर पदवी,डॉक्टरेट इ.मध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या गुणवंतांचा तसेच शासकीय परीक्षेत  शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या,तसेच नवोदय विद्यालय,आय.आय. टी,.मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेशास पात्र ठरलेल्या ,राज्य/राष्ट्रीय स्तरावरील खेळात सहभागी होऊन उल्लेखनीय यश मिळविलेल्या खेळाडूंचा तसेच शासकीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन निवड झालेल्या कर्मचारी/अधिकारी/पदाधिकारी व समाजात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणवंत समाज बंधू- भगिनिंचा सत्कार रोख बक्षिसे, स्मूर्ती चिन्हे,प्रशस्तीपत्र,प्रेरणादायी पुस्तके , गुलाबपुष्प देऊन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन जुलै महिन्या अखेर   करण्यात येणार असून गुणवंत विद्यार्थी/ बंधू- भगिनी यांनी आपल्या गुणपत्रक/प्रवेशपत्र /प्रमाणपत्र व आवश्यक त्या कागदपत्रांची झेरॉक्स किंवा pdf .किंवा प्रत्यक्ष प्रस्ताव श्री.संजय वानखेडे (9423487339),डॉ.सुनील सूर्यवंशी ( 9822961026),प्रा.गणेश सूर्यवंशी(9764586454),श्री.गजानन दांडगे (9511782669),श्री.यशवंतराव ठोसरे(7972729485),प्रा.डॉ.श्री.सुनील निंभोरे(9021563448),प्रा.श्री.विठ्ठलराव सावकारे (9420787409)श्री.विजय पवार (9421640398),श्री.कैलास वाघ(9421636432),श्री.खंडू पवार(9850222667)  यांचेकडे *आपले प्रस्ताव दिनांक 15 जुलै 2023 पर्यंत पाठविण्याचे आवाहन गुणवंत सत्कार समितीने केले आहे

Related Posts

जळगावात भाजप कार्यकर्त्यांचे पर्यटनस्थळी प्रशिक्षण तर स्वयंसेवकांचे संघ मंथन !
जळगाव

जळगावात भाजप कार्यकर्त्यांचे पर्यटनस्थळी प्रशिक्षण तर स्वयंसेवकांचे संघ मंथन !

May 27, 2026
अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !
जळगाव

अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !

May 27, 2026
मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप
क्राईम

मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप

May 27, 2026
काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !
जळगाव

काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

May 27, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !
जळगाव

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !

May 27, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

हुडकोत गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा ; ३० लिटर हातभट्टी दारू नष्ट

May 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात भाजप कार्यकर्त्यांचे पर्यटनस्थळी प्रशिक्षण तर स्वयंसेवकांचे संघ मंथन !

जळगावात भाजप कार्यकर्त्यांचे पर्यटनस्थळी प्रशिक्षण तर स्वयंसेवकांचे संघ मंथन !

May 27, 2026
अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !

अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !

May 27, 2026
मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप

मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप

May 27, 2026
काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

May 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group