• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 27, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ एप्रिल २०२६ 

राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी रंगत निर्माण झाली आहे. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांचा गडगडाट ओसरत नाही तोच आता १२ मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत संभाव्य उमेदवारांच्या नावांवरून मोठी नाराजी उफाळून आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्या नावांवर चर्चा सुरू आहे. मात्र, या दोन्ही नावांना पक्षातील काही ज्येष्ठ नेते आणि मंत्र्यांकडून तीव्र विरोध होत असल्याचे समोर येत आहे. पक्षातील नाराजीचा सूर स्पष्ट करताना काही नेत्यांनी मत व्यक्त केले की, “राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे यांच्यासारखा नवा आणि आक्रमक चेहरा दिला गेला, तर विधान परिषदेसाठीही तोच निकष लागू करायला हवा.” जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्याऐवजी निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाव मिळावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

दुसरीकडे, बच्चू कडू यांच्या संभाव्य उमेदवारीवरूनही पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. “बच्चू कडू यांचा शिवसेनेशी थेट संबंध काय?” असा सवाल उपस्थित करत काही नेत्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. जर त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी द्यायची असेल, तर त्यांनी आपली प्रहार जनशक्ती संघटना शिवसेनेत विलीन करावी, अशी अटही शिंदेंसमोर मांडण्यात आल्याची चर्चा आहे.

संख्याबळाच्या गणितात शिवसेना सध्या मजबूत स्थितीत आहे. पक्षाकडे विधानसभेत ५७ आमदारांचे संख्याबळ असून, विधान परिषद निवडणुकीत एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन जागा सुरक्षित मानल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल असल्याने निर्णयासाठी फारच कमी वेळ उरला आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे पक्षातील नाराजी दूर करत जुन्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवतात की नव्या नेतृत्वाला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील अंतर्गत राजकारण उफाळून आले असून, येत्या काही दिवसांत होणारे निर्णय राज्याच्या राजकीय समीकरणांवर परिणाम करणारे ठरण्याची शक्यता आहे.

Related Posts

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !
राज्य

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026
बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा
क्राईम

बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

June 13, 2026
अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !
जळगाव

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group