• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

प्रजासत्ताक दिनी शिववंदन फाउंडेशनचा राष्ट्रभक्तीपूर्ण उपक्रम; भारत माता पूजन व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 27, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
प्रजासत्ताक दिनी शिववंदन फाउंडेशनचा राष्ट्रभक्तीपूर्ण उपक्रम; भारत माता पूजन व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ जानेवारी २०२६

२६ जानेवारी रोजी भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शिववंदन फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजीनगर येथील काळे नगर परिसरात भारत माता पूजन व शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार श्री. राजू मामा भोळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून इंदौर येथील नामवंत व्यावसायिक श्री. चंद्रकांत कुंजिर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक श्री. विजय जगताप व श्री. निलेश तायडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना आमदार श्री. राजू मामा भोळे यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे महत्त्व पटवून देत स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच देशसेवेची भावना जोपासावी, असे मार्गदर्शन केले. शिववंदन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. विजय राठोड, उपाध्यक्ष श्री. विशाल वाघ तसेच शालेय विद्यार्थिनी शुभ्रा विशाल वाघ यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगत आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी मंचावर माजी नगरसेवक श्री. संजय राठोड, फाउंडेशनचे अध्यक्ष विजय राठोड, उपाध्यक्ष विशाल वाघ, शिवसेनेचे गजानन मालपुरे, दिलीप नाझरकर, भगवान सोनवणे, गणेश बाविस्कर, महेश चौधरी, नरेंद्र भोसले, विनायक पाटील, कामिल खान, तसेच दीपक सुरळकर (सर) यांची उपस्थिती होती.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिववंदन फाउंडेशनचे सदस्य रवींद्र पाटील, संदीप पवार (सर), समीर खाटीक, माजी सैनिक मुकेश भालेराव, वाल्मीक वाघ, आशिक जोहरे, दिलीप माळी, विजय चौधरी, मनोज जाधव व अंशू वाघ यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे परिसरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

Related Posts

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन
जळगाव ग्रामीण

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?
क्राईम

अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?

March 24, 2026
कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !

March 24, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

दारूच्या नशेत वाद अन् मित्राचा खून; बांभोरीत अपघाताचा बनाव फसला !

March 24, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांच्या घरावरच डल्ला; जळगावात चोरट्यांची वाढली दहशत !

March 24, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

“आम्ही जळगावचे डॉन!” म्हणत कोयत्यांसह घरात घुसून तोडफोड; टोळक्याविरुद्ध गुन्हा !

March 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!

दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!

March 24, 2026
बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?

अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?

March 24, 2026
कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !

कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !

March 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group