• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी पवार तर महानगरप्रमुखपदी पाटील !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 11, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी पवार तर महानगरप्रमुखपदी पाटील !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ११ डिसेंबर २०२२

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडचा नूतन कार्यकारणी पदग्रहण समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रदेश उपाध्यक्ष शिवमती सुलभा कुवर व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती उषा साळुंखे, शिवमती उषा नांद्रा, शिवमती मीराताई जंगले उपस्थित होते.

दीपप्रज्वलानंतर जिजाऊ वंदना सादर करून पदग्रहण समारंभ झाला. त्यात जळगाव जिल्हा कार्यकारिणी आणि जळगाव शहर कार्यकारणी,बोदवड मुक्ताईनगर आणि भुसावळ या तालुक्यांची कार्यकारिणी अध्यक्षांचे पदग्रहण सोहळा संपन्न झाला. आजच्या कार्यक्रमात विभागीय उपाध्यक्ष शिवमती मीराबाई जंगले उपस्थित होत्या. मार्गदर्शक शिवमती ज्योतीताई सुरेंद्र पाटील उपस्थित होत्या. जिजाऊ ब्रिगेड जळगाव जिल्हाध्यक्ष शिवमती लीनाताई राम पवार, कोषाध्यक्ष शिवमती वर्षाताई प्रमोद पाटील , कार्याध्यक्ष शिवमती सुचिता पाटील, शिवमती जयश्री धीरेंद्र पाटील तसेच सचिव म्हणून शिवमती कांचन संजय पाटील व शिवमती रश्मी हिरेश कदम त्याचप्रमाणे संघटक म्हणून श्रीमती रंजना कोळी शिवमती जयश्री देशमुख शिवमती अनिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
जळगाव शहर महानगर प्रमुख म्हणून शिवमती मनिषा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आणि जळगाव शहराच्या कार्यकारणी मध्ये उपशहर प्रमुख म्हणून श्रीमती मेघा जाधव , कार्याध्यक्ष म्हणून शिवमती मीनाक्षी पाटील ,शिवमती गीतांजली देसाई , सचिव म्हणून शिवमती कल्याणी पवार, शिवमती मनीषा देशमुख यांची व कोषाध्यक्ष म्हणून शिवमती करुणा गरुड, शिवमती ज्योती पाटील तसेच प्रसिद्धी प्रमुख म्हणून शिवमती सुनिता पाटील,शिवमती गौरी चव्हाण ,शिवमती सोनाली पाटील यांची तसेच शहर संघटक म्हणून शिवमती ज्योती श्याम पाटील, शिवमती उज्वला अनिल पाटील, शिवमती मीनल देवरे यांची नियुक्ती करण्यात आली. बोदवड तालुकाध्यक्षपदी शिवमती रेखा ढोले, मुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी शिवमती अबोली निकम , भुसावळच्या तालुकाध्यक्षपदी शिवमती ज्योती सनेर यांची नियुक्ती करण्यात आली. पदग्रहण समारंभ नंतर शिवमती मीराताई जंगले यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती सुलभाताई कुंवर यांनी समाजातील अनिष्टरुढी विधवा प्रथा बंद साठी महिलांना आव्हान केले सामाजिक कर्तव्याची जाणीव करून देणारे मार्गदर्शन शिवमती उषाताई साळुंखे यांनीही केले. समाजातील सर्व स्तरांतील महिला आजच्या कार्यक्रमास उपस्थित होते

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group