• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

निराधार व कलावंतांचे मानधन द्या !

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटातर्फे निवेदन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 11, 2024
in जळगाव
0
निराधार व कलावंतांचे मानधन द्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ मार्च २०२४

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटातर्फे आज जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्याचे निवेदन महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वात देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, राष्ट्रवादी कॉन्ग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) जळगाव जिल्हा (महानगर) तर्फे निवेदन सादर करीता की, महाराष्ट्र सरकार तकै देण्यात येणा-या संजय गांधी निराधार योजन श्रावण बाळ योजना, तसेच कलावताना, देण्यात येणाऱ्या मानधनबाबत सरकारने गेल्या सहा महिया पासून कोणत्याही प्रकारच्या हालचाली केल्या नसून गरजवंताना डावलण्याचा डाव आखला आहे.

गेल्या सहा महिन्या पासून सर्व महाराष्ट्रान शासन आपल्या दारी व वर्तमानपतर, दूरदर्शन, तसेच खाजगी वृत्तवाहीन्यावर करोडो रुपये खर्च करून जनतेच्या करातून जमा करण्यात आलेल्या रकमेतून करोडो रूपये वायफळ खर्च करण्यात येत आहे पण राज्यातील निराधार, विधवा याना देण्यात येणाऱ्या विविध योजने अर्तगत मानधन अत्यल्प असताना सुद्धा गेल्या सहा महिन्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. तरी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुक आचार- संहिता लागू होण्या पूर्वी या गोरगरीब, गरजवंत निराधार व्यक्तीना मानधन लवकरात लवकर देण्याची तजवीज करावी अन्यथा पुढील तीन महिने आचार सहिता काळात त्यांना ते मिळू शकणार नाही तरी लवकरात लवकर सदर विविध मानधन देण्याची कृपा करावी हि विनंती कळावे.

निवेदनावर अशोक लाडवंजारी, रमेश बारे, सुनील माळी, मतीन सैय्यद, किरण राजपूत, राजू मोरे, रिजवान खाटिक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tags: collector aayusha PrasadRashtravadi congress partysharadchandra pawar gat

Related Posts

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

June 1, 2026
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी
जळगाव

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026
सारोळा जलशुद्धीकरण केंद्र परिसरात कुजलेल्या बैलाचा मृतदेह; दूषित पाण्याचा धोका, ग्रामस्थांमध्ये संताप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026
भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

June 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group