• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

सिझनेबल पुढाऱ्यांना जनता थारा देत नाही – पालकमंत्री गुलाबराव पाटील

हनुमंतखेडा येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण व पा. पु. योजनेची पाहणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 8, 2024
in जळगाव
0
सिझनेबल पुढाऱ्यांना जनता थारा देत नाही – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ फेब्रुवारी २०२४

जलजीवन मिशन योजना सामन्यांचे जीवन सुकर करणारी व जनतेला वरदान ठरणारीआहे. लहान मोठे पुलांचे काम करून रस्त्यांचे जाळे विणले आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या रस्त्यांना प्राधान्य दिले आहे. ८०% समाजकारण व २०% राजकारण या बाळासाहेबांच्या शिकवणी नुसार गोर- गरिबांची सेवा करण्याचा प्रयत्न करीत असून हनुमंतखेडा येथे उर्वरित रस्त्यांवर पेव्हिग ब्लॉक बसवून १०० % पेव्हिंगचे गाव करणार असल्याची ग्वाही दिली. सिझनेबल पुढाऱ्यांना जनता थारा देत नसून जनता त्यांचा टांगा पलटी घोडे फरार कधी करेल सांगता येत नसल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हनुमंत खेडा येथे विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी केले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सत्कार केला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुलभूत सुविधेंअंतर्गत ( २५१५) गावअंतर्गत काँक्रीटीकरण १४ लक्ष, सामाजिक न्याय विभाग अंतर्गत पथदिवे ७.५० लक्ष या कामांचे लोकार्पण करण्यात आले तर सुरू असलेल्या ८८ लाखाच्या पाणीपुरवठा योजनेची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. यात दोन पाण्याच्या टाकी, एक विहीर, गावात पाईपलाईन, पंप हाऊस या कामांचा समावेश आहे. यावेळी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, तालुका प्रमुख डी.ओ. पाटील, गजानन पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. येथील शाखा प्रमुख सुनील पाटील यांची मुलगी व नुकतीच पोलीस भरतीत मेरीटला आलेली कु. दिव्या पाटील हिच्या भाषणाने पालकमंत्र्यांसह मान्यवर व ग्रामस्थ भारावून गेले. तिचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कौतुक करून तिचा सत्कार केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भैया मराठे सर यांनी केले तर आभार शाखा प्रमुख सुनील पाटील यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सदस्य, शिवसेना व युवसेना कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतेले. यावेळी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, गजानननाना पाटील माजी, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, माजी सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील सचिन पवार, मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंदराव नन्नवरे, सरपंच हुकुम पाटील, उपसरपंच विक्रम सोनवणे, शाखा प्रमुख सुनील पाटील, रतीलाल पाटील, ग्रा.पं. सदस्य रमाकांत पाटील, प्रशांत पाटील, समाधान पाटील, किशोर सोनवणे, दीपक पाटील, परिसरातील सरपंच गोरख पाटील, आबापातील, निशांत पाटील, बंटी पाटील, युवासेनेचे पवन पाटील, किरण पाटील, दिपक भदाणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Jalmishan yojanaPalakmantri Gulabrao Patil

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

लग्नाचे अमिष देत पुण्याच्या तरुणीवर जळगावातील हॉटेलमध्ये अत्याचार !

May 20, 2026
भुसावळमध्ये बांगलादेशी महिला जाळ्यात; बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे १७ वर्षे वास्तव्य! !
जळगाव

भुसावळमध्ये बांगलादेशी महिला जाळ्यात; बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे १७ वर्षे वास्तव्य! !

May 20, 2026
धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !
जळगाव

धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

May 19, 2026
उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !
जळगाव

उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !

May 19, 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार
जळगाव

मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

May 19, 2026
माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !
क्राईम

माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

May 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

लग्नाचे अमिष देत पुण्याच्या तरुणीवर जळगावातील हॉटेलमध्ये अत्याचार !

May 20, 2026
सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सुनेला सार्वजनिक बांधकाम विभागाची दोन कामे? नियम धाब्यावर; चौकशीची मागणी

सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सुनेला सार्वजनिक बांधकाम विभागाची दोन कामे? नियम धाब्यावर; चौकशीची मागणी

May 20, 2026
भुसावळमध्ये बांगलादेशी महिला जाळ्यात; बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे १७ वर्षे वास्तव्य! !

भुसावळमध्ये बांगलादेशी महिला जाळ्यात; बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे १७ वर्षे वास्तव्य! !

May 20, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत तुमचे संबंध उत्कृष्ट राहतील

May 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group