• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील व्यक्तीना राजकारणात उत्तम दिवस !

आजचे राशिभविष्य दि २७ जून २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 27, 2023
in राशिभविष्य
0
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
Share on FacebookShare on Twitter

मेष – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. नोकरदार लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. आज तुम्हाला मित्राच्या मदतीनं नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

वृषभ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. ज्यामुळं तुम्ही खूप आनंदी दिसाल. सर्व लोक मिळून एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देतील. आज तुमची रखडलेली कामेही पूर्ण होतील.

मिथुन – राशीच्या लोकांच्या आरोग्यात आज सुधारणा होईल. भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. मुलांना मिळालेल्या चांगल्या नोकरीमुळं तुम्ही खूप आनंदी असाल. मच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल केले तर ते अधिक चांगले होईल.

कर्क – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. व्यवसायाशी संबंधित कामासाठी बाहेर जाण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान नवीन लोकांशी संपर्क होईल. कार्यक्षेत्रात कामाचा ताण जास्त असेल पण तुम्ही आत्मविश्वासाने काम पूर्ण कराल. कामाच्या शोधात फिरणाऱ्यांना चांगली नोकरी मिळण्याचे संकेत आहेत.

सिंह – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या आधीच्या गुंतवणुकीचा पूर्ण फायदा मिळेल. जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. विद्यार्थी शिक्षणासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जातील. सिंह राशींच्या लोकांचे मन प्रसन्न राहील.

कन्या – राशीचे व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. जे भागीदारीमध्ये व्यवसाय करतात, त्यांना भरपूर नफा मिळेल. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळं तुम्ही खूप आनंदी दिसाल. नोकरीतही प्रगतीच्या संधी मिळतील. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे.

तूळ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. एखाद्या खास मित्राच्या मदतीने तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. आज तुम्हाला समाजाचे भले करण्याची संधी मिळेल. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल

वृश्चिक – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या जोडीदाराकडून चांगली बातमी मिळाल्याने तुम्ही खूप आनंदी दिसाल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र धार्मिक स्थळी यात्रेसाठी जातील. आज तुमची इच्छा पूर्ण होईल. बहिणीच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल.

धनु –  राशीच्या नोकरदार लोकांना दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. तुम्ही केलेल्या कामामुळं सर्वजण खूश होतील. कार्यक्षेत्रात वरिष्ठ आणि कनिष्ठांचेही सहकार्य मिळेल.

मकर – जर आपण मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. आज तुम्हाला नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचा बेत कराल. मित्राच्या मदतीने व्यवसायात गुंतवणूक करू शकता.

कुंभ – राशीच्या लोकांची मनातील इच्छा आज पूर्ण होईल. ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. बंधू-भगिनींचेही पूर्ण सहकार्य मिळेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. प्रॉपर्टी डीलिंग करणाऱ्यांना चांगली डील मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. सर्व खर्च तुम्ही भागवाल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही खरेदी कराल.

मीन – राशीच्या लोकांचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. भाऊ-बहिणींसोबत तुमची सुख-दु:खं शेअर करताना दिसतील. व्यस्त दिवसातून तुम्ही तुमच्या मुलांसाठी थोडा वेळ काढाल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरु करतील. उद्या तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल.

Tags: #todayhorscorp

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

वाचा आजचे राशिभविष्य दि. २० जुलै २०२६ !

July 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांमधील सहभाग तुमचा उत्साह वाढवेल,

July 3, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

September 20, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गोडावूनचे कुलूप तोडले अन् २५ गॅस हंड्या लंपास; शिरसोलीजवळ भारत गॅस एजन्सीत चोरी

September 20, 2026
१७ तासांची शोधमोहीम : बांभोरी पुलाजवळ महिलेचा आढळला मृतदेह

१७ तासांची शोधमोहीम : बांभोरी पुलाजवळ महिलेचा आढळला मृतदेह

September 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘३ कोटींचा मनी लाँड्रिंग गुन्हा!’ : अटकेची धमकी देत २३ लाख उकळले!

September 20, 2026

Recent News

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

September 20, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गोडावूनचे कुलूप तोडले अन् २५ गॅस हंड्या लंपास; शिरसोलीजवळ भारत गॅस एजन्सीत चोरी

September 20, 2026
१७ तासांची शोधमोहीम : बांभोरी पुलाजवळ महिलेचा आढळला मृतदेह

१७ तासांची शोधमोहीम : बांभोरी पुलाजवळ महिलेचा आढळला मृतदेह

September 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘३ कोटींचा मनी लाँड्रिंग गुन्हा!’ : अटकेची धमकी देत २३ लाख उकळले!

September 20, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group